Monday, March 9, 2015

#मसरत_काश्मीर_पीडीपी_मुफ्ती_भाजप_कॉंग्रेस

काश्मीरमध्ये
अतिरेकी मसरतला सोडल्याबद्दल
कॉंग्रेस अन् सारे सिकुलर
केंद्र सरकारला
घेरताना दिसत आहेत.
हे चांगले लक्षण आहे.

कट्टरवादी, जिहादी शक्तीविरोधात
पक्षभेद विसरून
एक होण्यातच देशाचे भले आहे.
मोदी सरकार
मुफ्तीच्या मुसक्या
कसे आवळते
याची उत्सकता आहे.
कारण प्रश्न केवळ
मुफ्तीचा नसून
काश्मीर खोय्रातील
बहुसंख्य जनतेच्या डोक्यावर
जिहादी भूत सवारले आहे.
हे भूत उतरवणार कसे ?
काश्मीरी हिंदुंचे पुनर्वसन
करणार कसे हा खरा प्रश्न आहे.
या मुद्द्यावर
कॉंग्रेस अन् सिकुलर
भारतहिताची बाजू घेणार का,
हा खरा प्रश्न
अन्
चिंतेचा विषय आहे.
© सिद्धाराम
******--*
📝 सचिन लोंढे -
लम ची सुटका अणि कश्मिर्चा चिघललेला प्रश्न :
आलम च्या सुटकेला बीजेपी ने विरोध करून सत्तेतुं न बाहेर पडण्याची तैयारी दर्शवाली आहे।
अता जर निवडणूक जाली तर पीडीपी ही कश्मीर भागात परत विजय मिल्वेल कारन आलम ला सोडण्यानेने मुफ़्ती काश्मीर मधे हीरो तर जम्मू मधे विल्लंन ठरले आहेत।
सो परत निवडणूक तुन पीडीपी ला कश्मीर मधे फायदा तर जम्मू मधे नुकसान होवू शकते
पैन कश्मीर मधीलपूर्ण  विजय त्यांना सत्तेपर्यंत घेवून जावु शकतो ।
तसेजर झाले तर परत जम्मुला दवलले जाईल व कश्मीर नेहमीच धग्धगत राहील।
एंड पाकिस्तानला तेच हैवे आहे।सो अत्त्ताच् आलम चा इशू फार जबबदरिणे हटाळण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे।

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी