Friday, February 22, 2013

सूर्यनमस्कार : संपूर्ण व्यायाम


स्वामीजी स्वत: दररोज सूर्यनमस्कार करीत, असा उल्लेख त्यांच्या चरित्रात आढळतो. ऋषिप्रणीत गोष्टी नेहमी उपकारकच असतात, हे आपल्याला स्वामीजींच्या सूर्यनमस्कारोपासनेतून कळून येईल.
 वैज्ञानिक आधारावर आविष्कृत झालेल्या आणि स्वामी विवेकानंदांसारख्या अद्भुत महापुरुषाने पुरस्कृत केलेल्या सूर्यनमस्कारांना संपूर्ण व्यायाम असे संबोधल्यास वावगे ठरणार नाही. 

केंद्र सरकारच म्हणते, गोमांस खा...


मुझफ्फर हुसेन

https://mail-attachment.googleusercontent.com/attachment/u/0/?ui=2&ik=59f310f41b&view=att&th=13cdbee2baf142f0&attid=0.1&disp=inline&realattid=f_hd6sdkz50&safe=1&zw&saduie=AG9B_P8jscG1VkNGdLoPSh8-Ok2n&sadet=1361539519447&sads=RrgxdV6b-LikZElm9h0ua-Y2SLkअफजल गुरूच्या फाशीने सरकारला आठवण करून दिली की, मुसलमानांच्या जखमांवर मलम लावायचा असेल आणि आपल्या व्होट बँकेची नाराजी दूर करायची असेल, तर गाय हे एकमेव शस्त्र आहे. गाय या शस्त्राचा वापर केला, तर सरकार आपल्या व्होट बँकेची समजूत घालू शकते की, कालही आम्ही तुमच्या मतासाठी कुर्निसात करीत होतो आणि आताही तुमच्या दरबारात दंडवत घालण्यासाठी आतुर आहोत.

खेदजनक खेद


हिंदुस्थानचा बुधवारचा दिवस खेददायकच होता! एकाच दिवशी दोन जणांनी खेद प्रकट केला! या खेदाला ना चेहरा ना मोहरा, ना आगा ना पिछा, ना अर्थ ना अनर्थ, ना शील ना सुशील, ना समोरून ना कॅमेरून! असला खेद काय कामाचा? विनाकारण रस्त्याने जाणार्‍या सभ्य माणसाला शिवी द्यायची अन् प्रकरण अंगलट येऊ लागले की खेद प्रकट करायचा. निरपराध माणसांना गोळ्या घालायच्या. मुडदेफर्रासाप्रमाणे शेकडो सामान्य माणसांचे निर्घृण मुडदे पाडायचे आणि नंतर कित्येक वर्षांनी शहाजोगपणे खेद प्रकट करायचा. असा हा खेदजनक खेद आहे. बदमाशांना पळवाट काढून देणारा महाबदमाश!

Thursday, February 21, 2013

प. बंगाल मध्ये जिहादी धुमाकूळ, मिडिया मौन

नरेंद्र मोदी फुकटचा लाभ उठवत आहेत…

* भाऊ तोरसेकर यांचा लेख



हिंदू व्होटबॅन्क कशी निर्माण होत आहे?

विवेकानंदांच्या विचारांचेऔचित्य

पी. परमेश्‍वरन, राष्ट्रीय अध्यक्ष, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी

विवेकानंद, विज्ञान आणि धर्म

डॉ. आर. चिदंबरम्, मुख्य वैज्ञानिक सल्लागार, भारत सरकार

जमशेटजी टाटा यांचे स्वामी विवेकानंदांना पत्र

शिकागो जाते समय मुम्बई से जापान तक जमशेदजी टाटा स्वामीजी के साथ थे। स्वामीजी ने टाटा को दो ऐतिहासिक प्रेरणायें दी।

Wednesday, February 20, 2013

Monday, February 18, 2013

हिंदू जीवनदृष्टी आणि आजची स्त्री

बी. निवेदिता, राष्ट्रीय उपाध्यक्ष, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी
महिला दिनानिमित्त लेख ...


.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी