Monday, February 2, 2015
दाभोलकरी मत्सरातून विवेकानंद विचारांचे अपहरण
Saturday, January 3, 2015
धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मुलाखत
‘हिंदूत्वातूनबाहेर गेलेल्यांविषयी - धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मी मुलाखत घ्यावी, असे आमच्या संपादकांनी सुचविले होते. त्यांची व माझी भेट गंगेच्या विशाल पात्रावर तरंगणार्या एका निवासी नौकेत, उतरत्या सायंकाळी झाली. रामकृष्ण मठाच्या नजीकच्या तीरावर नौका स्थिरावली होती. तिथे स्वामीजींचे दर्शन झाले.ती वेळ आणि स्थळही मोठे सुरेख होते. माथ्यावर नक्षत्रे चमकू लागली होती. भोवती गंगेचा प्रवाह उसळत होता. एका बाजूला नारळीच्या झाडांनी आणि गर्द सावली धरणार्या इतर वृक्षांनी वेढलेल्या मठाची वास्तू दिसत होती. ती शांत प्रकाशाने उजळलेली होती.
Wednesday, December 24, 2014
विमर्श - चीनशी वागायचं कसं?
| ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात ब्रिगेडियर महाजन यांच्या व्याख्यानाला उपस्थित श्रोते. |
चीनच्या शत्रू राष्ट्रांशी मैत्री करून मुकाबला शक्य
ब्रिगेडअर व संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन
| डावीकडून दुर्गाप्रसाद मिणीयार, हेमंत महाजन, बसवराज देशमुख आणि सिद्धाराम पाटील |
Tuesday, November 18, 2014
द्रष्टा - ज्याने दगडात ओतले प्राण
| एकनाथजी रानडे |
सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. १९ नोव्हेंबर २०१४ पासून माननीय एकनाथजी रानडे जन्मशती वर्षाला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने…
| स्वामी विवेकानंदांचे स्मारक |
Tuesday, September 23, 2014
पाकिस्तानी जिहादी बनलाय भारतीय राज्यसभेचा खासदार
📎पाकिस्तानातून अहमद हसन उर्फ इम्रान नावाचा माणूस भारतात येतो. ISI साठी काम करतो. सिमी या जिहादी अतिरेकी संघटनेचा पश्चिम बंगाल राज्याचा प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम करतो.
📎यावर कळस म्हणजे ममता बैनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसतर्फे खासदार म्हणून त्याला राज्यसभेत पाठवले जाते. मग सगळा भांडाफोड होतो.
📎 लोकसभा निवडणूक प्रचारात ममता यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते की, बांगलादेशी मुस्लिमांना हात तर लावून दाखवा.
📎पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील एक वरिष्ठ महिला अधिकारी इस्लाम कबूल करून पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम करत होती. आता पाकिस्तानी नागरिक असलेल्या जिहादी माणसाला खासदार बनवून थेट संसदेत पाठवणाय्रा ममता बैनर्जीबद्दल संशय बळावला आहे. ममता बैनर्जी या जिहादींसाठी काम करताहेत की काय?
📎 साधूवेषातील "रावणा"ला ओळखणे कठीण असते. भारतातील अनेक "सेक्युलर" बुद्धीजीवी, पत्रकार आणि राजकारणी देशविरोधी शक्तींसाठी काम करतात, हे मध्यंतरी उघड झाले होते. भारतातील उदारमतवादी वातावरणाचा गैरफायदा घेतात, हे अनेकदा पुढे आले आहे. कायद्यातील पळवाटा व सबळ पुराव्याअभावी या मंडळींचे फावते.
📎बांगलादेशी घुसखोरांचे समर्थन आणि आताच्या नव्या गौप्यस्फोटामुळे ममता यांच्यावरील संशय गडद झाला आहे. ममता यांची चौकशी झाली पाहिजे.
📎संदर्भ - The New Indian Express - http://www.newindianexpress.com/nation/Mystery-Surrounds-Pakistan-Citizens-TMC-MP-Post/2014/09/22/article2442700.ece
#नोंदी सिद्धारामच्या
www.psiddharam.com
Saturday, August 30, 2014
जपान, मोदी, अबे सिंझो आणि विवेकानंद
त्या दिवशी जपानचे पंतप्रधान एबे सिंझो यांनी भारताच्या संसदेसमोर भाषण केले होते.
भाषणाची सुरुवात त्यांनी विवेकानंदांचा संदर्भ देऊन केली.
Friday, August 29, 2014
देशोदेशींचा गणपती
| २००० वर्षापूर्वीची इंडोनेशिया येथील मूर्ती |
Thursday, August 21, 2014
Thursday, August 14, 2014
गुढीपाडवा आणि वैज्ञानिक कालगणना
Sunday, June 8, 2014
विवेकानंद विचारांचा वाहक - नरेंद्र मोदी
![]() |
विवेकानंदांच्या विचारप्रकाशात नरेंद्र मोदी |
स्वाभिमानी. कणखर. भारतीय संस्कृतीचा कट्टर अभिमानी. भारताला जगद्गुरूपदी विराजमान करण्याची तीव्र तळमळ असलेला. देशभक्त. त्याग आणि सेवा या मूल्यांवर श्रद्धा ठेवून संपूर्ण जीवन कळत्या वयातच राष्ट्रार्पण केलेला. गरिबांप्रती ईश्वरी भाव बाळगणारा. प्रसंगी लीन होणारा अन् आवश्यक तेव्हा वज्राहून कठोरता दाखवणारा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी आपले जीवन घडवलेला. हिंदुत्वाप्रती मनात गौरवाची भावना मिरवणारा आणि त्याच वेळी अन्य धर्मांप्रती हृदयात सद्भाव धारण करणारा नेता देशाच्या शीर्षस्थानी विराजमान झाला आहे.
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)




