Saturday, March 23, 2013
Thursday, March 21, 2013
भानुदासजी यांची दिव्य मराठीतील मुलाखत
एकमेकांना पूरक विचार रूजवण्याचा प्रयत्न
संपूर्ण भारतात संस्कृती एकच आहे. मात्र, तिची अभिव्यक्ती ठिकठिकाणी वेगवेगळी आहे. या अभिव्यक्तीच्या आविष्कारावर लक्ष देण्यापेक्षा सर्वत्र समान असलेला संस्कृतीचा धागा पकडून एकमेकांसाठी पूरक जगणं आम्ही शिकवतो असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे महासचिव भानुदासजी धाक्रस यांनी केले.
संपूर्ण भारतात संस्कृती एकच आहे. मात्र, तिची अभिव्यक्ती ठिकठिकाणी वेगवेगळी आहे. या अभिव्यक्तीच्या आविष्कारावर लक्ष देण्यापेक्षा सर्वत्र समान असलेला संस्कृतीचा धागा पकडून एकमेकांसाठी पूरक जगणं आम्ही शिकवतो असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे महासचिव भानुदासजी धाक्रस यांनी केले.
Wednesday, March 20, 2013
श्रध्दा: धगधगती यज्ञशिखा
मुकुल कानिटकर गत दोन वर्षांचा अनुभव दिसतो की भारताच्या नवशिक्षित युवकांमध्ये जागृति आली आहे. मोर्चे, आंदोलन उपोषणात तरूणांची संख्या वाढतेच आहे. दूसरीकडे कावड, पदयात्रा, किर्तन, कथा, मंदिरदर्शन अश्या धार्मिक कामातही युवकांचा सहभाग वाढतानांच दिसतो. हे दोन्ही शुभसंकेतच आहेत. पण काय स्वामी विवेकानन्दांना असा जागर अपेक्षित होता ? न पेक्षा काहीही बरे. स्वामीजी म्हणायचेच आळशीपणे पडून राहण्यापेक्षा चोरी करणे केव्हाही बरेच. तमसाधीन युवसमाजापेक्षा आक्रोशित बंडखोर, राजस्तिक कर्मशीला, तरूणाई उत्तमच. पण हयापूढचा विचारा करायला हवा. तारूण्याच्या हया उद्रेकाला सकारात्मक राष्ट्रनिर्माणाची दिशा कशी देता येईल?
विराटाची साधना : भारतमातेची उपासना
| तारीख: 3/14/2013 11:38:24 AM |
मुकुल कानिटकरश्रीरामकृष्ण
परमहंसांना काशी विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा झाली. पूर्ण तयारीने
ठाकूरांबरोबर काही शिष्य आणि त्यांचे प्रबंधक मथुरबाबू रेल्वेने काशीला
निघाले. एका डब्ब्यात ठाकूर आणि भक्तगण व शेजारी दुसर्या डब्ब्यात
प्रसादाची सामग्री मथुरबाबूंनी घेतली होती. फळं, मिठाई अशा अनेक गोष्टी
होत्या.देवघर स्थानकावर गाडी खूप वेळ थांबते. ठाकूर बाहेर फलाटावर पाय
मोकळे करायला उतरले. ही बहुदा १८६८ ची घटना असावी. बंगालमध्ये दुष्काळी
परिस्थिती होती.जेसुइट पोप
मल्हार कृष्ण गोखले
नवा
पोप निवडण्याची कार्डिनल मंडळींची बैठक पूर्ण होऊन तिथून अखेर जॉर्ज मारिओ
बर्गोग्लिओ यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. बर्गोग्लिओ हे ब्यूनोस
आयर्सचे आर्चबिशप आहेत. ब्यूनोस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आहे. अशा
प्रकारे अखेर पोप पदाचा सन्मान दक्षिण अमेरिका खंडाकडे गेला आहे.
बर्गोग्लिओ हे मूळचे इटालियनच आहेत. सर्वात महत्त्वाची आणि अभ्यासकांच्या
भुवया उंचावणारी गोष्ट म्हणजे ते जेसुइट आहेत.
रोमन कॅथलिक या ख्रिस्ती संप्रदायाच्या
मुख्य पंथामध्ये अनेक गट आहेत. शतकानुशतकांमध्ये हे गट निर्माण होत गेले
आहेत. फ्रान्सिस्कन किंवा ग्रे फ्रायर्स, डॉमिनिकन्स, कार्मेलाईट किंवा
बेगिंग फ्रायर्स, ऑगस्टिन, थिएटिन्स किंवा कापुचिन्स ही त्यांच्यापैकी काही
नावं. त्यातलाच एक गट म्हणजे जेसुइट किंवा पॉलिस्टिन्स.
पाण्याखालून क्षेपणास्त्र - भारत एकमेव देश
भारत ठरला जगातील एकमेव देश
वृत्तसंस्था / विशाखापट्टनम्, २० मार्च
भारताने आज पाणबुडीवरून मारा करणार्या ‘ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरातून यशस्वी चाचणी घेऊन नवा इतिहास रचला आहे. अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची पाण्याखालून चाचणी घेणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. २९० किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
या क्षेपणास्त्राची ही पहिलीच चाचणी असून ती पूर्णपणे यशस्वी राहिली आहे, अशी माहिती ‘ब्राह्मोस’ प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवथानू पिल्लई यांनी वृत्तसंस्थेला दिली.
जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशाने आजवर पाण्याच्या खालून सुपरसॉनिक कू्रझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली नाही. चाचणीनंतर या क्षेपणास्त्राने संपूर्ण २९० किलोमीटरचा प्रवास केला. चाचणीच्या काळात क्षेपणास्त्राची कामगिरी अगदी अचूक राहिली. असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी या क्षेपणास्त्राची जमिनीवरील चाचणीही यशस्वी राहिली होती. आता पाण्याखालूनही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र लष्करासोबतच भारतीय नौदलाच्या सेवेतही तैनात करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
साभार / तरुण भारत
Tuesday, March 19, 2013
मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)
मी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्यत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा मराठी 'ब्लॉग्ज : एक अभ्यास' या विषयावर लघुशोधनिबंध सादर केला. जिज्ञासूंसाठी लघुशोधनिबंध पुढील लिंकवर उपलब्ध करून देत अहे. अभिप्राय जरूर कळवा.
मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)
Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)

