Tuesday, April 2, 2013
Monday, April 1, 2013
कर्तबगार राज्यकर्ता - छत्रपती संभाजी
ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी लागणारा
दृढनिश्चय, त्यासाठीचे प्रयत्न, प्रयत्नातील सातत्य आणि आक्रमक पवित्रा ही
सर्व तंत्रे आत्मसात करून, शत्रूंचा मुकाबला करणारा महान पराक्रमी
राज्यकर्ता म्हणून छत्रपती संभाजी राजे यांचा उल्लेख करावा लागेल. प्रचंड
पराक्रमी छत्रपतींचा पुत्र असल्याकारणाने त्यांच्या कर्तबगारीशी संभाजी
राजांची प्रत्येकाने तुलना केल्यामुळे, मोठी गफलत झालेली दिसून येते.
फुले यांची संघर्षशीलता आणि हेडगेवार यांची संघटनशरणता

पेशवाईचा
अस्त १८१८ साली झाला आणि महाराष्ट्रात अव्वल इंग्रजी शासनाचा कालखंड सुरू
झाला. १८३२ सालापासून महाराष्ट्रात प्रबोधनपर्वास सुरुवात झाली, असे
मानण्यात येते. आपण पारतंत्र्यात का गेलो? त्यासाठी आपले सामाजिक दोष कसे
कारणीभूत झाले आहेत? आपल्या धर्मात काही मूलगामी दोष निर्माण झाले आहेत का?
याचे चिंतन आणि मनन सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर, न्यायमूर्ती रानडे,
आगरकर आणि महात्मा जोतिराव फुले आदी थोर पुरुषांची नावे या प्रबोधनपर्वाशी
जोडली गेलेली आहेत. यांपैकी महात्मा जोतिराव फुले हे महाराष्ट्रातील आणि
देशातीलही बहुजन समाजातील पहिले समाजक्रांतिकारक आहेत.Sunday, March 31, 2013
Friday, March 29, 2013
पाकिस्तानात चढला होळीचा राजकीय रंग
मुझफ्फर हुसेन
पाकिस्तान हे कट्टरपंथी इस्लामी राष्ट्र आहे. असे असूनही यंदा तेेथे होळीच्या सणाचा प्रभाव पाहायला मिळाला. आतापर्यंत तेथील मुल्लांनी भारतीय सणांचा तीव्र विरोधच केला आहे. वेळप्रसंगी फतवे काढून अशा सणांवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पाकिस्तान हा भारतीय उपखंडातील देश असल्यामुळे आजही तेथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे.
पाकिस्तान हे कट्टरपंथी इस्लामी राष्ट्र आहे. असे असूनही यंदा तेेथे होळीच्या सणाचा प्रभाव पाहायला मिळाला. आतापर्यंत तेथील मुल्लांनी भारतीय सणांचा तीव्र विरोधच केला आहे. वेळप्रसंगी फतवे काढून अशा सणांवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पाकिस्तान हा भारतीय उपखंडातील देश असल्यामुळे आजही तेथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे.
नव्या पोपना चर्चची पापं थांबवता येतील ?
गेल्या मंगळवारी व्हॅटिकन सिटीत २६६ वे
कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून पोप फ्रांसिस यांनी अधिकृत रीत्या पदभार
सांभाळला. ते प्रथम लॅटिन अमेरिकन तर आहेतच, शिवाय जवळजवळ एक शतकानंतर
युरोपबाहेरचे ते प्रथम पोप ठरले आहेत. पोप पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर
अधिकृतपणे त्यांच्या कार्यकाळाचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळेच साहजिकच
कॅथॉलिक जगतच नव्हे, तर संपूर्ण विश्वच त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघत
आहे.
Tuesday, March 26, 2013
अद्वितिय ठिकाण - कोपेश्वर मंदिर
कोल्हापूर नरसोबावाडीला भेट देणा-यांनी भेट द्यावी असे
अद्वितिय ठिकाण. खिद्रापूर नरसोबावाडी पासुन २५ कि.मी. अंतरावर आहे. खाजगी वाहन
असणारे वाडीहून अर्ध्या तासात तेथे पोहोचू शकतात. रस्त्या बाबत न बोलनेच उत्तम. (महामंड्ळ तेथे जाते का माहीत नाही).
| मंदिर पारिसर. |
| स्वर्ग मंड्प |
| स्वर्ग मंड्प |
| स्वर्ग मंड्प |
अंतराळात
तरंगणार्या पृथ्वी चा भास होतो. दंत कथा अशी की इथे उभे राहुन कोपेश्वराचे दर्शन
घेतल्यास मानवाला (जिवंतपणी?) स्वर्ग प्राप्ती होते
असे म्हण्तात. अशा प्रकारची मंडप रचना इतर कुठे पाहिल्याचे आठवत नाही.
महाराष्ट्रातही लव्ह जिहाद
राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांची माहिती ( माहितीच्या अधिकारातून )… पुढील लिंकवर क्लिक करा …
महाराष्ट्रातही लव्ह जिहाद
महाराष्ट्रातही लव्ह जिहाद
लव्ह जिहादपासून वाचवण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या – ऍड. अपर्णा रामतीर्थकर
भोजन सम्बन्धी कुछ नियम
सनातन धर्म के अनुसार भोजन ग्रहण करने के कुछ नियम है
१ पांच अंगो ( दो हाथ , २ पैर , मुख ) को अच्छी तरह से धो कर ही भोजन करे !
२. गीले पैरों खाने से आयु में वृद्धि होती है !
३. प्रातः और सायं ही भोजन का विधान है !
४. पूर्व और उत्तर दिशा की ओर मुह करके ही खाना चाहिए !
५. दक्षिण दिशा की ओर किया हुआ भोजन प्रेत को प्राप्त होता है !
६ . पश्चिम दिशा की ओर किया हुआ भोजन खाने से रोग की वृद्धि होती है !
७. शैय्या पर , हाथ पर रख कर , टूटे फूटे वर्तनो में भोजन नहीं करना चाहिए !
१ पांच अंगो ( दो हाथ , २ पैर , मुख ) को अच्छी तरह से धो कर ही भोजन करे !
२. गीले पैरों खाने से आयु में वृद्धि होती है !
३. प्रातः और सायं ही भोजन का विधान है !
४. पूर्व और उत्तर दिशा की ओर मुह करके ही खाना चाहिए !
५. दक्षिण दिशा की ओर किया हुआ भोजन प्रेत को प्राप्त होता है !
६ . पश्चिम दिशा की ओर किया हुआ भोजन खाने से रोग की वृद्धि होती है !
७. शैय्या पर , हाथ पर रख कर , टूटे फूटे वर्तनो में भोजन नहीं करना चाहिए !
Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)

