Tuesday, July 24, 2012

वाचकांचे मत चालू घडामोडी + ब्लॉगवर




अप्रतिम... म्युनिक कधीचा बघितला आहे. पुस्तक वाचलं नव्हतं.. आता नक्की वाचेन.. धन्यवाद. परमेश्वराचा क्रोध! वर ब्लॉग 
7/15/12 वर
6/15/12 वर
आपल्या मताशी सहमत आणि अनुभव आमच्याबरोबर Share केल्याबद्दल धन्यवाद! डॉक्टर साहेब, वर
4/2/12 वर
विचार स्तुत्य पण आपल्या देशातील वारसा कायदे धर्माधारित आहेत. अशा व्यक्तींचे वारसा कायदे कसे असावेत आदी प्रॅक्टिकल मुद्द्यांवरदेखिल आपण लिहायला हवेहोते ‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने... वर
अनामित
3/4/12 वर
अनामित
3/3/12 वर
sidharamji aaple solapurat swagat aahe. ganesh kulkarni राम राम आणि धन्यवाद ! वर
2/20/12 वर
अनामित
2/11/12 वर
2/11/12 वर
@ हा लेख सोलापूर तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाला होता २००६ मध्ये. परंतु तरुण भारताच्या साईटवर जुने अंक ठेवण्याची व्यवस्था नाही. ब्लॉगवरून तुम्हाला प्रिंट काढता येईल. महानायकाच्या मृत्यूचे रहस्य वर
1/23/12 वर
तुमचा हा लेख कोणत्या पेपरमध्ये प्रसिध्द झालेला आहे त्याची इंटरनेट साठी लिंक मिळेल काय? म्हणजे त्याची प्रिंट काढता येईल .धन्यवाद! महानायकाच्या मृत्यूचे रहस्य वर
1/23/12 वर
apratim patil saheb... aaple patrakarita kshetramadle karya ullekhniya aahe... dhanyawad.. महानायकाच्या मृत्यूचे रहस्य वर
1/23/12 वर
आपले लेख सोपे सरळ आणि ओघवत्या भाषेत लिहिलेले असतात.आपल्या blogला खूप शुभेच्छा ! तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा वर
1/12/12 वर
siddharam ji tumche comment khupach chhan aahet, pan ithe kahi lok ase aahet jyanchya manat hindu dharmabadl khupach tirskar bharle aahe, he aarya baherun aalet hyacha kahich purava nahi , britishanni sangitle n hyanni aiklet, gelya 1500 varshapasun parkiy lok hindu dharmavar aakraman kelet aripan aajhi hindu dharm tevdyach takdine ubha aahe, aani aaj aaplech hindu bandav hindu dharmala duble karayala nigale aahet, pan hya muthbhar lokamule mahan hindu dharmache kahich nuksan honar nahi, jya shivchatrapatinchya navavar he lok shivdharm kadlet tyanaa he mahitach asel ki hindu dhamachya rakshanasati maharajanni satache purn aayushya kharchi gatle n sambhaji maharajanni jiv dile pan hindu dharm sodla nahi, शिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा वर
1/7/12 वर
भैरप्पा यांची लेखनशैली खिळवून ठेवणारी आहेच शिवाय सत्याची मांडणी प्रभावीपणे केलेली आहे. " आवरण ’ चा आशय विचार करण्यास भाग पाडतो. विस्तृत आढावा आवडला. जागं करणारी कादंबरी - आवरण वर
1/3/12 वर
अंबाला / चंदीगड - अंबाला येथे दोन महिलांनी आपसात विवाह केल्यानंतर त्यांना संरक्षण देण्याच्या प्रश्नावर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. हायकोर्टाने समलैंगिक विवाहाच्या वैधतेवर एमिक्स क्युरीची ( न्यायालय मित्र ) नियुक्ती केली आहे. समलैंगिक विवाहावर हिंदू विवाह कायद्याच्या परिप्रेक्ष्यातून न्यायालयात सुनावणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शुक्रवारी न्यायालय मित्र व वरिष्ठ वकील अनुपम गुप्ता यांनी आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागितली. दोन महिलांच्या विवाहाला कायद्याने मान्यता नसल्याने या विवाहाला अवैध मानण्यात यावे, अशी मागणी हरियाणा सरकारने न्यायालयाकडे केली आहे. अशा प्रकारच्या विवाहांना मान्यता मिळाल्यास समाजात अनैतिकता फैलावेल, अशी भूमिका पोलिसांनी मांडली आहे. दोन्ही महिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आपल्या जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे. ... तर मग पती-पत्नी बनून राहू लागतील दोन महिला ! याचिकाकर्त्यांना आपल्या संरक्षणाची मागणी करण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांचा विवाह वैध ठरवला जाऊ शकत नाही, असे सरकारने म्हटले आहे. महिलांनी याचिकेत म्हटले आहे की, त्या आपल्या पतीपासून लज्जास्पदच.. वर
12/10/11 वर
सर, पहिली घटना खरंच लज्जास्पद व समाजमूल्यांना काळिमा फासणारी आहे ह्यात वाद नाही... :( पण पाटिल साहेब, ज्यांना तुम्ही "स्वैर", "कोगडे", "विकृत", "अनैसर्गिक" म्हणत आहात, त्यांच्यापेक्षा तुमची मानसिकता अतिशय सडकी व समाजाला अधिक हानिकारक नाही का? उलट मी त्या सर्व समलैंगिक individualsना सलाम करतो, जे आपली नैसर्गिक ओळख लपवून न ठेवता तिला स्विकार करण्याचं धाडस बाळगतात. केवळ पालकांच्या व समाजिक दबावामुळे भिन्नलिंगी व्यक्तिशी संसार करणारे अनेक लोक आहेत, पण त्यांच्या ह्या निर्णयामुळे जर स्वतःच्या, जोडिदाराच्या व इतर अनेकांच्या आयुष्याचं वाटोळं होत असेल, तर अशा समाजव्यवस्थेला काय अर्थ आहे? "तुमचं वाचन कमी पडतंय राव!" आधी basic concepts clear करा! नैसर्गिक-अनैसर्गिक ठरवण्याआधी संशोधन करा. त्यासाठी इंटरनेट वर असंख्य संसाधनं उपलब्ध आहेत... :P http://www.miloonsaryajani.com/node/450 हा लेख जरूर वाचावा ही विनंती. अर्थात तो वाचल्याने आपले पूर्वग्रह नक्कीच नष्ट होणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. शेवटी तुमची मानसिकता ह्या पुरोगामीत्वाच्या पलीकडची आहे! :P आणखी एक... तुम्ही "अनैसर्गिक" म्हणून कितीही लज्जास्पदच.. वर
12/10/11 वर
Chhan sir yanchya visharatun khup kahi shikayala milate...so keep it up... Sir ani ho Aplya blog var pagereview (एकूण पृष्टदृश्ये) he Kase aad karatat... स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ ) वर
12/5/11 वर
देशाला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून रोखणारे मिशनरी सिद्धरामजी नमस्कार! लेख अतिशय छान, समर्पक, आणि वस्तुस्थितीला धरून आहे. एवढ्या सखोल आकडेवारीबद्दल आणि तपशिलाबद्दल धन्यवाद! त्यात एक नजर चूक आहे. - ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या इंधन तेल, कोळसा आणि गॅस या तिन्ही आवश्यक गोष्टी आपण निर्यात करीत असतो. या निर्यातीवर आपण दरसाल १ हजार अब्ज डॉलर्स खर्च करीत असतो. इंधन तेल, कोळसा आणि गॅस या तिन्ही आवश्यक गोष्टी आपण "आयात" करत असतो. कृपया यात बदल करावा. जैतापूर प्रकल्पाबबाबतही आपण कृपया विस्तृत चर्चा करवी ही विनंती. विशेष: आपल्या राष्ट्रभाक्तिला त्रिवार अभिवादन! आपल्या सारखं झोकून देणं आम्हाला आद्याप संसारतही जमलं नाही. आपल्या सारख्याच्या सहवासात राहूनही आम्हाला आमच्यात तसूभरही बदल करता आला नाही हे आमच्या जगण्याचं अपयश आहे. पण आपला सहवास लाभला हे ही नसे थोडके...! आपला, समाधान शिंदे युरेनियम साठ्यावर बसलेले भुजंग - ख्रिश्‍चन मिशनरी वर
अनामित
12/3/11 वर
रुपया वाचविण्यापेक्षा निर्यात व्यापार वाचविणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. स्वदेशीचा आग्रह अधिक महत्त्वाच्या कारणासाठी धरला जावयास हवा. मला भावलेली एक मेल वर
अनामित
12/2/11 वर
इशरत जह़ॉ ही घटनेने देऊ केलेल्या संरक्षणाला पात्र आहे असे एस्आय्.टीने गृहीत धरले आहे. कोर्टात या गृहीताला आव्हान मिळाल्याशिवाय त्या गृहीताच्या योग्यायोग्यतेवर कोर्ट विचार करू शकत नाही. धन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया ! वर
अनामित
12/2/11 वर
गिरीश कुलकर्णी यांची दांभिकता उघड पुणे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - आज तंत्रज्ञानाची क्रांती होत असतांना भरमसाठ देवळे उभारली जात आहेत. त्यामुळे ‘आता देव विसर्जित करा’, हे समाजाला सांगण्यासाठीच ‘देऊळ’ चित्रपटाची निर्मिती केली, असे चित्रपटाचे लेखक, अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी साने गुरुजी सभागृहात आयोजित केलेल्या ‘देऊळ : श्रद्धा कि अंधश्रद्धा’ या परिसंवादात विचार मांडतांना सांगितले. त्यामुळे ‘आयबीएन् लोकमत’ या वाहिनीवरील ‘आजचा सवाल’ कार्यक्रमात ‘देऊळ’ चित्रपटाच्या संदर्भातील चर्चासत्रात ‘आम्ही दत्तभक्तच आहोत. राजकारणासाठी देवळांचा केला जाणारा वापर थांबावा, यासाठी हा चित्रपट निर्माण केला’, असे सांगणार्‍या गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांची दांभिकता उघड झाली. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, साहित्यिक संजय जोशी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर उपस्थित होते. १. गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘‘समाजाला थेट देव विसर्जित करा, असे सांगितले असते, तर माझ्या घरावर दगड पडले असते. मला मात्र हा संदेश केवळ बुद्धीजीवी लोकांपर्यंत नव्हे, तर सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता. 'देऊळ' पाहून मनात आलेले काही प्रश्न वर
12/2/11 वर
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे. 'देऊळ' पाहून मनात आलेले काही प्रश्न वर
12/1/11 वर
namaskar sir, tumcha lekh avadala. deul chitraptachya ganyala virodh karne patle.parantu tya ganya pekshya hi nirlajja gani hindi chitrapatanmadhye pahayala miltat. tya ganyanwar hi sangatna ka aakshep ghet nahi. he tyanche kartya nahi ka? kuthali hi snaghatna aso tiche tatwa sarwana saman asawe. mi pan ek hindu aahe mala mazya pavitra hindu dharmat andhshrwdhyechi ghan gallogalli baghyala milate. tya wele mazi talmal hote. he sarwa tumchya sanghatnela disat nahi ka. tatparya yewdhech swarup paha. 'देऊळ' पाहून मनात आलेले काही प्रश्न वर
अनामित
11/11/11 वर
काश्मिर स्वतंत्र करायेच काहीच गरज नाही कारण ते आहेच... मात्र ते दोन तुकडे (हात) जोडायची गरज आहे... म्हणजे कुठले तंत्र ते कळेल! 'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा वर
11/8/11 वर
मुळात आस्तिक आणि नास्तिक यांचा ईश्वरावर विश्वास असण्याशी संबंध नव्हता. 'वेदप्रामाण्य' जे मानतात ते आस्तिक आणि त्या प्रवाहाबाहेरचे ते नास्तिक अशी फार पूर्वी धारणा होती. त्या शब्दाचे अर्थ आता बदलले हा त्या शब्दांचा दोष नाही. कोणी असले नास्तिक म्हणून आस्तिकांना एवढे का असुरक्षित वाटते हे मात्र मला कधी समजत नाही!! नास्तिकांना युधिष्ठिराने मूर्ख का म्हटले असेल ? वर
11/8/11 वर
नेहरू हा गद्दार होता त्याने देश हित कधीच पहिले नाही त्याकडून दुसरी अपेक्षा काय असणार अगोदर कॉंग्रेस आणि गांधीने देशाचे तुकडे करून भारत मातेच्या पोटात खंजीर खुपसला आणि नंतर नेहरुला पंतप्रधान बनवून इंग्रजांकडून वाचलेला देश हि लुतावला मी आयुष्यभर या गद्दारांना कधीच माफ नाही करू शकत तसे मी करूही काय शकतो पण एवढे मात्र नक्की माझा वोट मी जिवंत असेपर्यंत तरी कॉंग्रेस किवा त्याच्या सहयोगी पार्टीला देणार नाही. ...अन् पाकिस्तानने तोडून घेतले काश्मीर वर
10/30/11 वर
नक्षलवादी संघटना या चोरट्या धंद्यातील व्यापाऱ्यानी आपल्या धंद्याच्या संरक्षणासाठी स्थापन केलेल्या संघटना आहेत. डाव्या कम्युनिस्टानी त्यांच्या मदतीने बंगालमध्ये सत्ता मिळाल्यावर त्याना गरिबांचे तारणहार ठरविले. त्यांची री पत्रकार ओढत असल्याने बिनायक सेन सुटला. विनायक सेनचा 'असली' चेहरा वर
अनामित
10/3/11 वर
@ mayur ji, tumachi apeksha yogyach ahe. tumachi comment ya aadhichya postwar ahe. mi delete keleli nahi. aso. अण्णा अंधभक्तीला चालना देताहेत का ? वर
9/26/11 वर
Tumhi comment delete karal hi apeksha navhati ... aso ... tumcha blog ... tumchi ichchha ... Jay Hind!! अण्णा अंधभक्तीला चालना देताहेत का ? वर
Mayur Deolasee
9/25/11 वर
Some thoughts in your articles are really eye opening! Thanks! ... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप वर
9/25/11 वर
सिद्धाराम्जी तुमचा लेख वाचून प्रचंड निराशा झाली. तुम्ही पूर्वी दुसरीकडे काम करीत होता तेव्हा वेगळे लिहित होतात पण आता तुमचा सूर पूर्णतः बदललाय. तुम्ही निष्ठा बदलतंय, तुमच्या लेखांमुळे तुमच्याविषयी माझा एक देशभक्त संपादक असा ग्रह झाला होता पण ह्या लेखाने प्रचंड शंका उभ्या केल्या आहेत. तुम्हाला काय लिहायचे हे सांगणारी स्वतंत्र यंत्रणा आहे असे वाटत आहे. कॉंग्रेसची चमचेगिरी प्रिंटेड मिडिया ने करणे यात काहीही नवल नाही पण तुम्ही सुद्धा ... तुम्ही तुमच्या अत्मानिष्ठेला स्मरून विचार करून लिहावे हि कळकळीची विनंती तरी तुमच्या पर्यंत पोचावी हि अपेक्षा आहे. अण्णा, आता हे जरा अतीच होतंय... वर
Mayur Deolasee
9/25/11 वर
सिद्धराम तू कशाकशातून गेलायस हे वाचणे सुद्धा जिवाचा थरकाप करणारे आहे. तू कसे सहन केले असशील हे देवच जाणे. ह्या विषयी एक पुस्तक लिहून होईल. दोन वर्षांचे अनुभव तीन लेखांत नक्कीच मावणार नाहीत. तू पूर्ण पुस्तकच लिही. (सर्व भागांना क्रमांक दिलेस तर व्यवसथित वाचता येतील. सध्या नेमका पहिला भाग कोणता दुसरा कोणता मध्ये कुठला भाग सुटला तर नाही ना असा गोंधळ होतो) मु. पो. यशोधरा हॉस्पिटल वर
9/1/11 वर
8/22/11 वर
National Advisory Council बाबत चर्चा करण्याची वेळ निघून गेली आहे अस वाटत होत - पण कदाचित हीच योग्य वेळ आहे. माध्यमांनी सरकारचा दुटप्पीपणा देशासमोर आणावा : केजरीवाल वर
8/12/11 वर
गैरसोयीच्या प्रश्र्नाना बगल देणे एवढेच संशोधन भारतीय शास्त्रज्ञ करू शकतात. मला छळणारे प्रश्न ? तुम्हालाही छळतात का ? वर
अनामित
8/7/11 वर
सिध्दरामजी नमस्कार, तुमचे सर्व लिखाणअतिशय माहितीपुर्ण व अभ्यासपुर्णअसते.उत्तम लेखनासठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा... शिवधर्म समजून घेऊ या... वर
8/4/11 वर
8/3/11 वर
ज्यांचा धाक वाटावा असे नेतृत्वच गावांमध्ये उरलेले नाही ही अनेक गावांची शोकांतिका आहे. www.nisargvarta.blogspot.com लज्जास्पदच.. वर
8/1/11 वर
>> मार्क्सवाद्यांची ही त-हा आहे. पुरातत्त्व त्यांच्यासाठी इतिहासाला आपल्या सोयीने वाकविण्याचे आणि अनमोल वारसा हडप करण्याचे माध्यम राहिले आहे >> अस फक्त मार्क्सवादीच करतात अशातला भाग नाही. ती एक सहजप्रवृती आहे सगळ्यांचीच. मार्क्सवाद्यांची अवस्था संग्रहालयातील वस्तूंसारखी वर
8/1/11 वर
abhinandan! all the best! blog waril mahiti vastvikta darshvite apala blog wachniya ahe! blog prekshniya hi kara\ wish you all the success! Apala mitra, NARESH AGRAWAL दलित राजकारण आणि शरद पवार वर
7/1/11 वर
हे सगळे सत्ताकारण आहे. कॉंग्रेस, राष्ठ्रवादी, शिवसेना, भाजप यांपैकी कुणाचीच कुठल्याच विचारसरणीशी वा तत्वांशी बांधिलकी नाही. रामदास आठवल्यांचा तर या शब्दांशी कधी संबंधच आलेला नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलणार? हे सगळे निव्वळ स्वार्थप्रेरित आहे. जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. - सागर विद्वांस (sagarvidwans@hotmail.com) दलित राजकारण आणि शरद पवार वर
अनामित
6/20/11 वर
मायावतींच्या सोशल इंजिनियरिंगची लाट थोपविण्याचा हा प्रयत्न आहे. फक्त आठवल्याना परतविण्याचा नाही. दलित राजकारण आणि शरद पवार वर
अनामित
6/12/11 वर
काळा पैसा देशात आणण्यात रामदेवबाबांना यश येईल की ...? हे आताच सांगता येणार नाही. पण आण्णा हजारेंच उपोषण आणि आता त्या पाठोपाठ रामदेवबाबांचं उपोषण. या दोन्ही उपोषणाला जनतेचा मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद. हे सारं पहाता ही क्रांतीची नांदी आहे. एका उपोषण मागून लगेच दुसरं उपोषण उभं राहिलं म्हणुनच सरकारनं हा पायंडा मोडायला पाहिजे म्हणून हे उपोषण चिरडून टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण एक ना एक दिवस असा नक्की येईल कि जसा इंग्रजांना येथून पाल काढावा लागला तसा या पुढार्यांनाही सत्तेवरून पायउतार होऊन पळ काढावा लागेल. स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी वर
6/6/11 वर
सिद्धराम जी आपल्या भावी वाटचालीसाठी परमेश्वराकडे मनोमन प्रार्थना आनी माझ्या खूप खूप शुभेच्छा! तरुण भारतकडून निरोप वर
5/22/11 वर
SIDDHARAM, ALL THE BEST. YOU GOT AN EXCELLENT OPPORTUNITY .WISH YOU ALL THE SUCCESS तरुण भारतकडून निरोप वर
5/22/11 वर
chhan !!!!!!!!!!!!! जीवनशैली वर
4/20/11 वर
पोस्ट आवडली! सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं!विचार तर पटलाच! :D जीवनशैली वर
4/14/11 वर
बापरे वाचूनच एवढे भयानक वाटतेय. तुम्ही सहन कसे केले असाल? देव तुम्हाला चांगली शक्ती देवो. आता तब्येत कशी आहे ? ... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो वर
3/6/11 वर
Namaskar , Mazya mitrane mala ha blog phayala sangitala hota , mi tar tumacha chahata zoloy . Mi RSS cha ek chahata ahe pan kahi RSS chya kahi goshti khaatkatat , ( kadachit tya rajakaranacha hi bhag asatil ) parantu mala he ek sanga ki RSS na Savarkar yanchya shi farkat kaa ghetali ?? Btw mi ani mitrani ek Google Sms Channel suru kela ahe. ( http://labs.google.co.in/smschannels/channel/JAYOSTUTE ) Junya post Nakki paha ani awadlyas Join kara Send ON JAYOSTUTE TO 9870807070 Dhanyavaad... शिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा वर
Harshavardhan
3/3/11 वर
Namaskar , LokMat madhe jenva hi batami tenvach shanka alti ki hi batami nakkich khoti asanar . Ha lekh wachlya var tyachi khatri patali , Apalya ya lekha saathi apale khup abhar. blog varil mahiti Hindi/English madhe bhashantarit nakki kara , mhanaje khari mahiti jastit jast lkan parayant pohachel. Jayatu Hindurashtram , dhanyavaad. अडवाणींच्या कथित माफिनाम्याची कथा वर

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी