Saturday, August 11, 2012

मुंबईत दंगल

दैनिक सामन्यातील विशेष वृत्त ... वाचण्यासाठी पुढील मथळ्यावर क्लिक करा।..
धर्मांध मुस्लिमांचा मुंबईत जिहाद

'रजा अकादमी'ने काढला होता मोर्चा
50 हजार जण मोर्चात सहभागी झाले

औरंगाबाद, सोलापूरनंतर मुंबईत काढला गेला मोर्चा  
अतिरेक्यांना धर्म असतो !
मुंबईः आसाम दंगलीच्‍या निषेधार्थ आयोजित केलेल्‍या मोर्चावर दगडफेक झाल्‍यामुळे मुंबई सीएसटी परिसरात शनिवारी प्रचंड तणाव निर्माण झाला. घटनास्थळी उसळलेल्या हिंसाचारामध्ये दोघांचा बळी गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. संतप्‍त जमावाने प्रसारमाध्‍यमांच्‍या वाहनांवर दगडफेक केली तसेच वृत्तवाहिन्‍यांच्‍या ओबी व्‍हॅन्‍सची जाळपोळही केली.

प्राप्‍त माहितीनुसार, 'रजा अकादमी'ने आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला होता. आसाम दंगलीच्‍या पार्श्‍वभुमीवर मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते. सुमारे 50 हजार जण मोर्चात सहभागी झाले होते. परंतु, मोर्चाला अचानक हिंसक वळण प्राप्‍त झाले. त्‍यामुळे घटनास्थळाला दंगलीचेच स्‍वरुप प्राप्‍त झाले. हिंसक जमावाने दगडफेक केली. तसेच बेस्‍टच्‍या बसेस आणि मीडियाच्‍या वाहनांची जाळपोळ केली. हिंसक जमावाने टीव्‍ही9, पी7 आणि एबीपी या वृत्तवाहिन्‍यांच्‍या ओबी जाळल्‍या. पोलिसांच्‍या गाड्यांचीही जाळपोळ करण्‍यात आली. जखमींचा आकडा 52पर्यंत गेला आहे. जेजे रुग्‍णालयात 2, सेंट जॉर्जमध्ये 22 आणि जीटी रुग्‍णालयात 25 जखमींना दाखल करण्‍यात आले असल्याचे जे.जे. रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितेल. . http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Protest-against-Assam-riots-turns-violent-in-Mumbai/articleshow/15448262.cms
MUMBAI: The protest that was staged by several Muslim organizations on Saturday to condemn the alleged attacks on Muslims in Myanmar and the riots in Assam turned violent. Police had to fire in the air to disperse protesters. Some vehicles were torched according to TV reports.
Led by Raza Academy, an organization working to promote Islamic culture, the protest was supported by other organizations like Sunni Jamaitul Ulma and Jamate Raza-e-Mustafa. They also condemned the riots and violence in Assam.
Sporting black badges, hundreds of members and activists of these organizations, earlier converged at the Azad Maidan and expressed concern over the massacre of the Muslim community.
Maulana Syed Moinuddin Ashraf, president of Jamia Qadriya Ashrafiya, has urged the the central and state governments to intervene.

"It is the responsibility of the Congress government to protect the Muslims, and for that matter each and every citizen," said the Maulana, who is also known as Moin Miyan.
"With regards to the massacre in Myanmar, we understand it is an external problem and that certainly should be taken care of, but what is happening in Assam reflects on the state of affairs of the country," he added.
"A large number of Muslims have been rendered homeless and are now living in camps," said Raza Academy chairman Saeed Noorie.
Noorie said they have already written to the government of Myanmar, the United Nations, the International Human Rights Organization, Organization of Islamic Countries, President Pranab Mukherjee and Prime Minister Manmohan Singh to highlight the massacre of Muslims in Myanmar.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-mob-aggressive-in-front-of-cst-railway-station-3641942-NOR.html?HT1=
प्राप् माहितीनुसार, 'रजा अकादमी'ने आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला होता. आसाम दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 50 हजार जण मोर्चात सहभागी झाले होते. परंतु, मोर्चाला अचानक हिंसक वळण प्राप् झाले. त्यामुळे दंगलीचेच स्वरुप प्राप् झाले. हिंसक जमावाने दगडफेक केली. तसेच बेस्टच्या बसेसे आणि मिडीयाच्या वाहनांची जाळपोळ केली. हिंसक जमावाने टीव्ही9, पी7 आणि एबीपी या वृत्तवाहिन्यांच्या ओबी जाळल्या. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधुराचे नळकांडेही फोडले. पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीआरपीएफच्या तुकडीला तैनात करण्यात आले आहे. सीएसटीसमोरील संपूर्ण परिसराला कर्फ्यूचे स्वरुप प्राप् झाले आहे. पोलिसांनी मनिष मार्केट आणि फॅशन स्ट्रीटवरील दुकाने बंद करायला लावली आहेत.

घटनास्थळी पोलिसांचे वरीष् अधिकारीही दाखल झाले. मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख अतिरिक्त पोलिस आयुक्त हिमांशू रॉय तसेच अतिरिक्त पोलिस महासंचालक देवेंद्र भारती यांच्यासह मोठा ताफा सीएसटीवर पोहोचला आहे.
या हिंसेचा परिणाम रेल्वेवाहतुकीवर झाला आहे. सीएसटी स्थानकावरुन निघणा-या हार्बर लाईनच्या सर्व लोकल् थांबविण्यात आल्या आहेत.
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील सांगली दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे परतले आहेत. काही तासांमध्येच ते मुंबईला पोहोचतील.
*****************************

आसामच्या हिंसाचाराचे औरंगाबादेत पडसाद
विभागीय आयुक्तालयावर मोर्चा; आसाम सरकार बरखास्तीसाठी पंतप्रधानांना पत्र

औरंगाबाद आसाममधील कोक्राझार येथे बोडो आणि मुस्लिम यांच्यात सुरू असलेल्या हिंसाचाराचे औरंगाबादेत तीव्र पडसाद उमटले. आसाममधील परिस्थितीवर पर्याय शोधू शकणारे आसाम सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा, या मागणीसाठी मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सुमारे पाच हजार नागरिक सहभागी झाले होते. या वेळी पंतप्रधानांच्या नावे लिहिलेले पत्र पाचच्या सुमारास विभागीय आयुक्त संजीवकुमार जयस्वाल यांना एका शिष्टमंडळाने दिले.

गेल्या दहा दिवसापासून कोक्राझार येथे बोडो आणि मुस्लिम समुदायात हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना मदत छावण्यांमध्ये राहावे लागत असून तेथे दंगलीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणावी तसेच आसाममधील मुस्लिमांना सुरक्षा मिळावी,अशी आशाही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. या वेळी मुस्लिम नुमाईंदा कौन्सिलचे अध्यक्ष उवैस अहमद, कर्नल नहरी, डॉ . मोहम्मद सैफोद्दीन रझवी, अब्बास रझवी, शफीक मिली, अब्दुल रहमान नदवी, मौलाना झिय्यादीन फारुकी, मोहम्मद रफतुल्ला खान, अब्दल हमीद खान, मौलाना नसीम रझवी आदींची उपस्थिती होती.

गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी : अण्णाभाऊ साठे चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय रस्त्यावर जमलेल्या हजारोंच्या गर्दीमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. मुस्लिम बांधवांच्या वतीने एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. विभागीय आयुक्त जैस्वाल यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून पंतप्रधानांपर्यंत भावना पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी