Saturday, February 9, 2013

सरकारचे अभिनंदन... !

अफझल गुरु याला उशिराने का होईना फासावर लटकावल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. कसाब, अफझल गुरु, हाफिज सईद, लादेन अशी पिलावळ तयार होऊ नये आणि अशा प्रवृत्तींना आपल्या देशात थारा मिळू नये हे पहिले पाहिजे.
जिहादी मानसिकतेला खतपाणी घालणारे घरभेदी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सर्वांवर मात करून राष्ट्रपती प्रणवदा यांनी कठोर निर्णय घेतल्याबद्दल यांचे आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अभिनंदन.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी