तभा वृत्तसेवा
शिरजगाव बंड, ३ एप्रिल
महानुभाव पंथियांची काशी मानल्या जाणार्या श्री क्षेत्र
रिद्धपूरमध्ये दोन धर्मस्थळांच्या वादातून बुधवार, ३ रोजी जातीय तणाव
निर्माण झाल्याने प्रचंड तणावाचे वातावरण आहे. संतप्त जमावाने पोलिसांवरही
दगडफेक केल्याने त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.





