सोलापूर-
आगामी लोकसभा निवडणुकांना आणखी वर्षभराचा अवधी असला तरी राजकीय चाचपणी आणि
जुळवाजुळव याला कधीच सुरुवात झाली आहे. अॅड. शरद बनसोडे यांनी आगामी
निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय बुधवारी जाहीर केला. रिपाइंचे नेते रामदास
आठवले हे महायुतीकडून सोलापुरात उमेदवारी दाखल करतील अशी चर्चा आहे.
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अॅड. बनसोडे यांच्या पत्नी वर्षा
बनसोडे यांना सोलापूर लोकसभेसाठी विचारणा केल्याचा दुजोरा शरद बनसोडे यांनी
दिला आहे.
Sunday, June 2, 2013
विवेकानंदांनी पाहिले आधुनिक भारताचे स्वप्न - प्रणव मुखर्जी
मुंबई - देशाला बळकट करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार, तत्त्वज्ञान आजही प्रेरणादायी आहे. सामाजिक बदलांच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक भारत घडवण्याचे स्वप्न पाहिले होते, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी केले.
नक्षलवादाविरुद्ध ‘ऑपरेशन’ची गरज
अभिलाष खांडेकर
| May 29, 2013, 02:00AM IST
मध्य प्रदेश हे त्या वेळी एक मोठे अखंड राज्य होते. छत्तीसगडचा जन्म व्हायचा होता. छोटी छोटी राज्ये बनवायची की नाहीत, याबद्दल दिल्लीत अधूनमधून ज्या राजकीय चर्चा होत असत, त्यात तेलंगणा, विदर्भ, उत्तराखंड, झारखंड व छत्तीसगड अशी नावे प्रामुख्याने घेतली जात असत. छोटी राज्ये प्रशासकीयदृष्ट्या अधिक व्यवस्थितपणे चालवली जाऊ शकतात, असा त्यामागचा युक्तिवाद होता. यातील तीन राज्ये अस्तित्वात आली ती बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या अवाढव्य राज्यांतून. विदर्भ आणि तेलंगणावर साधकबाधक चर्चा सुरू आहे आणि आंध्रमध्ये तर यावर जाळपोळ, दंगे झालेले आहेत. वर्ष 2000 मध्ये ‘छोटं’ राज्य छत्तीसगड अस्तित्वात आलं आणि तिथेच नक्षलवाद प्रचंड बोकाळलेला आहे, असं चित्र परवाच्या भयंकर घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.
Tuesday, May 28, 2013
धर्मांतर आणि मातंग समाज
दैनिक दिव्य मराठीत (दि. 25 एप्रिल) ओबीसींच्या धर्मांतराबाबत अँड. डी. आर. शेळके यांचे विवेचन विचारप्रवर्तक आहे. सामाजिक परिवर्तनाचा अभाव सर्वच जातीत आढळतो. मी मातंग समाजातील असून माझा धर्मांतराबाबतचा अनुभव असा आहे- पाच वर्षांपूर्वी मातंग समाजातही हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा विचारप्रवाह सुरू झाला होता.
गोहत्येविरोधात भिक्खूचे आत्मदहन
मटा ऑनालाइन वृत्त । कॅण्डी
श्रीलंकेतील एका बौध्द भिक्खूने गो हत्येचा विरोध करण्यासाठी स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भिक्खूची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅण्डी शहरातील सेंट्रल टाऊन परिसरात असलेल्या बुध्द विहाराजवळ ही घटना घडली. जेथे गौतम बुध्दांच्या दाताचे अवशेष ठेवले आहेत त्याच मंदीरासमोर बुध्द जयंतीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Saturday, May 25, 2013
चीन से विवादों का स्थायी हल जरूरी
वेदप्रताप वैदिक
| May 24, 2013, 08:11AM IST
प्रधानमंत्री ली केकियांग की यात्रा में सीमा का सवाल, व्यापार असंतुलन जैसे महत्वपूर्ण मुद्दे अनसुलझे रहे।
प्रधानमंत्री ली केकियांग की यात्रा में सीमा का सवाल, व्यापार असंतुलन जैसे महत्वपूर्ण मुद्दे अनसुलझे रहे।
अगर ली अपने बयानों में कहीं यह भी कह देते कि वे भारत को
सुरक्षा-परिषद का स्थायी सदस्य बनवाने के लिए कटिबद्ध हैं तो उनकी यह
यात्रा ऐतिहासिक हो जाती। वे भारत का कर्ज अदा कर देते।
Tuesday, May 21, 2013
तिरंग्याचे रंग सरकारने बदलले!
देशाच्या
माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाच तिरंग्याचे रंग माहित नसल्याची गंभीर बाब
समोर आली आहे. केंद्र सरकारने आपली पाठ थोपटून घेण्यासाठी 'सद्भाव- आयडिया
ऑफ इंडिया' हे ब्रिद घेऊन जाहिरांतीची मालिका आणली असून या जाहिरातीतूनच
सरकारचे हे अज्ञान चव्हाट्यावर आले आहे.
देशाच्या
माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाच तिरंग्याचे रंग माहित नसल्याची गंभीर बाब
समोर आली आहे. केंद्र सरकारने आपली पाठ थोपटून घेण्यासाठी 'सद्भाव- आयडिया
ऑफ इंडिया' हे ब्रिद घेऊन जाहिरांतीची मालिका आणली असून या जाहिरातीतूनच
सरकारचे हे अज्ञान चव्हाट्यावर आले आहे.
Tuesday, May 14, 2013
कठीण समय येता मित्र धावून येतात!
Saturday, May 11, 2013
जीबीएस : संवेदनशिलतेला आवाहन
तीन वर्षांपूर्वी एका भयंकर आजाराने (जीबीएस) मला छळले होते. नागपूरच्या एका पत्रकारालाही या आजाराने घेरल्याचे आज कळले. त्याविषयी नम्र आवाहन…
Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)



