Wednesday, December 28, 2011
Tuesday, December 27, 2011
२०१४ पर्यंत निर्माण होईल राममंदिर
रायपूर - रायपुरच्या व्हीआयपी रोडवर भव्य राममंदिराची निर्मिती होत आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिरासारखेच हे मंदिर बांधण्यात येणार असून या मंदिर निर्माणातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. हे मंदिर श्रद्धा, संस्कार आणि शिक्षणाचे केंद्र असणार आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-ram-mandir-at-raipur-2682172.html
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-ram-mandir-at-raipur-2682172.html
Sunday, December 25, 2011
Tuesday, December 20, 2011
गीतेवरील बंदीमागे ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्च
नवी दिल्ली - गीतेच्या 'महाभारता'वरून रशियामध्ये काम करणा-या भारत, बांगलादेश, नेपाळसह अनेक देशांतील हिंदू समुदायातील लोकांनी हिंदू कौन्सिलची स्थापना करून प्रस्तावित बंदीला विरोध केला आहे. साधुप्रिय दास यांची इस्कॉनच्या रशियन विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपली संघटना मॉस्को येथील भारतीय दूतावासाशी व पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहे, असे दास यांनी म्हटले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-chaos-over-move-to-ban-geeta-in-russia-2656436.html
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-chaos-over-move-to-ban-geeta-in-russia-2656436.html
Sunday, December 18, 2011
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर...
निमित्त होते 'लोकसत्ता' आयोजित 'आयडिया
एक्स्चेंज' या कार्यक्रमाचे. गडकरी
यांनी 'प्रतिमा विरुद्ध वास्तव' आणि 'धारणा विरुद्ध वास्तव' ही पक्षाची
मुख्य समस्या असल्याचे यावेळी ठामपणे सांगितले. मेधा पाटकर यांचे ऐकले
असते तर मुंबईत एकही पूल बांधला गेला नसता, अशी माहितीही त्यांनी दिली....
गिरीश कुबेर - गडकरींचा कार्यक्रम कधी चुकवायचा नसतो. त्यांच्या एका कार्यक्रमात दोन कार्यक्रम असतात. जेवण आणि गप्पा. त्यांच्याकडे जेवायला जाण्यापूर्वी २४ तास आधी काहीही खायचं नसतं आणि दुसऱ्या राजकारण्याविषयी बोलायचे नसते. त्यांच्या गप्पा श्रवणीय आणि प्रेक्षणीय असतात. सर्वाच्या मनातील प्रश्न विचारतो, भाजपमध्ये सध्या नक्की चाललंय काय?
नितीन गडकरी - भाजपमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे. मी आता दिल्लीत आहे. विविध वाहिन्यांना मुलाखती देतो, तेव्हा तेही सगळं व्यवस्थित सुरू आहे, असे सांगतात. तुम्हीही ऐकलं असेल दोन वर्षांत भाजपमध्ये सर्व सुरळीत सुरू आहे. आमचा प्रॉब्लेम आहे तो इमेज वर्सेस रिअॅलिटी आणि पर्सेप्शन वर्सेस ग्राऊण्ड रिअॅलिटी. आम्ही लोकतांत्रिक पक्ष आहोत, फॅमिली पार्टी नाही.

श्रीकृष्णावरही चालला होता मजेशीर खटला
भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात अनेक देशभक्तांना प्रेरणादायी ठरलेल्या भगवत गीतेवर बंदी आणण्याचा प्रयत्न रशियात सुरु आहे. २००७ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने भगवत गीतेला भारताचे राष्ट्रीय धर्मशास्त्र घोषित करावे, असे म्हटले होते. http://divyamarathi.bhaskar.com//article/REL-bhagadgeeta-russia-ban-2650519.html
Saturday, December 17, 2011
या 3 गोष्टींमुळे चिदंबरम ठरतात राजापेक्षाही मोठे गुन्हेगार
नवी दिल्ली - गृहमंत्री पी. चिदंबरम हे 2 जी प्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यापेक्षाही मोठे गुन्हेगार आहेत, असा आरोप या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढणा-या सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यासाठी स्वामी यांनी तीन आरोपांचा आधार घेतला आहे.http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-swamy-to-testify-against-chidambaram-in-2g-case-today-2647784.html?HT1=
Friday, December 16, 2011
स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 4)
तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा
या भूतलावर जर कोणती भूमी पुण्यभूमी या अभिधानाला योग्य असेल तर ती भारतभूमी होय. या पृथ्वीवरील आत्मे आपल्या कर्मक्षालनार्थ येथे जन्माला येतात.... झलक पाहूनच अमेरिकेने घाबरून काढला होता पळ
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-indo-pak-war-and-usa-us-2644811.html?HF=
Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)