Saturday, August 4, 2012

न झालेली ब्रह्मगिरी परिक्रमा

नोंदी, 3 ऑगस्ट 2012
28 जुलै रोजी बिदर त्र्यंबक गाडीने रात्री 9.30 वाजता सोलापूरहून निघालो. झोप येत नव्हती म्हणून खिडकीतून बाहेर न्याहाळत होतो. नगर, शिर्डी मागे सिन्नर तालुक्यात कुठे गवताचे  हिरवे पातेही दिसले नाही. जणू मेअखेरचे वातावरण. पहाटे नाशिक शहर मागे पडले. त्र्यंबक रस्त्याला लागताच पावसाळी वातावरणाचा स्पर्श झाला.

Wednesday, August 1, 2012

नरेंद्र मोदींची (नयी दुनिया) हीच ती मुलाखत

नई दुनिया साप्ताहिक // ३० जुलाई २०१२ // संपादकः शाहिद सिद्दीकी //
समाचारपत्र के मुखय पृष्ठ पर गुजरात केमुखयमंत्री नरेन्द्र मोदी से इंटरव्यू लेते हुए शाहिद सिद्दीकी का चित्र छापा गया है । और इसके साथ नीचे नरेन्द्र का भी एक बड़ासा चित्र है जिसके साथ लिखा गया है  ''मैंगुनाहगार हूं तो मुझे फांसी पर लटका दो।''

सार्वजनिक गणेशोत्सवामागील प्रेरणा


पुण्यतिथी
बाळ गंगाधर टिळक
अभिमानाची बाब म्हणजे लोकमान्य टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सुचली ती सोलापुरातच. त्यांनी येथे आल्यानंतर र्शी बसवेश्वर तरुण मंडळाच्या गणेशोत्सवाचे सार्वजनिक रूप पाहिले. शेकडो तरुणांचे र्मदानी खेळ, दांडपट्टा फिरवणे आणि उत्साहाला आलेले उधाण पाहून त्यांनी मंडळाचे कौतुक केले.

लोकमान्य


‘हिंदकेसरी’ लोकमान्य तिलक स्मृतीदिन 


धर्मांतराच्या सावटाखाली राहताहेत हिंदू - अमेरिका


वाशिंगटन. अमेरिका ने इस्लामी देश पाकिस्तान और बांग्लादेश में रह रहे अल्पसंख्यक हिंदुओं के जबरन धर्म परिवर्तन का डर जाहिर किया है। इस मुद्दे पर चिंता जाहिर करते हुए अमेरिका ने हिंदुओं के खिलाफ हुई हिंसा के उदाहरण भी पेश किए हैं। 

Saturday, July 28, 2012

तिरुपती मंदिराची दारे गैरहिंदूंना बंद!

वृत्तसंस्था । हैदराबाद
देशातील सर्वात र्शीमंत असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात भगवान व्यंकटेश्वरावर आपली र्शद्धा जाहीर केल्याशिवाय बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

Thursday, July 26, 2012

आसाम दंगलीचे मूळ

अग्रलेख, लोकसत्ता, किती ताणणार?

Print
गुरुवार, २६ जुलै २०१२
सतत क्षुद्र मतपेटय़ांच्याच राजकारणाचा विचार केला की काय होते याचे प्रक्षुब्ध उदाहरण आसामच्या कोक्राझार जिल्ह्य़ात सध्या पाहायला मिळत आहे. गेले जवळपास आठवडाभर हा बोडोभूमी प्रादेशिक परिषदेचे मुख्यालय असलेला जिल्हा धार्मिक दंगलीच्या वणव्यात होरपळत आहे.

तिरुपती देवस्थान कर्मचाऱ्यांचा पुन्हा धर्मान्तारणाचा उपद्व्याप


TIRUMALA: The Tirumala Tirupati Devasthanams (TTD) came under cloud once again for ineffective implementation of GO no.746, which prohibits religious conversions and canvassing in favour of other religions atop the temple. In a first, three TTD employees were taken into custody on Tuesday by the vigilance officers for carrying out proselytisation activities. An enquiry has been ordered into their antecedents.

Wednesday, July 25, 2012

प्रत्येक कुटुंबातून मातृभावनेचा जागर होण्याची गरज

प्रत्येक कुटुंबातून मातृभावनेचा जागर होण्याची गरज
प्रतिनिधी । सोलापूर
स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात मातृभावनेला उदात्तता प्रदान केली. अमेरिकेतील वास्तव्यात आणि भारतातही स्वामीजींनी आपल्या आचरणातून मातृशक्तीचा गौरव केला, असे प्रतिपादन र्शद्धा व्यास यांनी केले. भाषणातून व्यास यांनी स्वामी विवेकानंदांचे भावविश्व उलगडून दाखवले. विवेकानंद केंद्र आणि हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित व्याख्यानात ‘स्वामी विवेकानंद आणि मातृभाव’ या विषयावर बोलत होत्या.

Tuesday, July 24, 2012

गुजरातमध्ये ५० पाद्रींचा खिस्ती धर्माचा त्याग

Dainik Sanatan Prabhat: गुजरातमध्ये ५० पाद्रींचा खिस्ती धर्माचा त्याग करून...: जुनागढ - हिंदु धर्म सोडून खिस्ती धर्मात प्रवेश करून पाद्री बनलेल्या ५० पाद्र्यांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. जुनागढच्या गिरनार ...

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी