पुण्यतिथी
बाळ गंगाधर
टिळक
अभिमानाची बाब
म्हणजे लोकमान्य टिळक
यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सुचली
ती सोलापुरातच. त्यांनी येथे
आल्यानंतर र्शी बसवेश्वर तरुण
मंडळाच्या गणेशोत्सवाचे सार्वजनिक रूप
पाहिले. शेकडो तरुणांचे र्मदानी खेळ,
दांडपट्टा फिरवणे आणि
उत्साहाला आलेले उधाण
पाहून त्यांनी मंडळाचे कौतुक
केले.
