Wednesday, August 29, 2012

कसाबला फासावर लटकवलेच पाहिजे, परंतु ...

कसाबला शिक्षा म्हणजे दरोडेखोराच्या पोराला शिक्षा. खरा सूत्रधार तर पाकिस्तान आहे. कसाबला तयार करून, प्रशिक्षित करून आमच्या घरात अराजक माजविण्यासाठी धाडणारा दहशतवादी राक्षस तर पाकिस्तानच आहे. अर्थात कसाबला फासावर लटकवलेच पाहिजे, परंतु पाकिस्तानलाही धडा शिकविला पाहिजे.

अखेर कसाबला फाशीची शिक्षा झाली. एखाद्याने वाईट हेतूने दुसऱ्याचे घर जाळले तर त्या माणसाला शिक्षा होऊ नये. कारण काडीपेटीमुळे आग लागली. काडीपेटीला शिक्षा होणे महत्त्वाचे, अशीच भूमिका कसाबप्रकरणी भारतातील पाकप्रेमी मीडियाने जणु घेतली आहे. पाकिस्तानात 10 हजार "कसाब' मदरशांमधून प्रशिक्षण घेत आहेत, असे वृत्त नुकतेच अमेरिकेहून आल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हा लेख पूर्ण वाचण्यासाठी पुढील मथळ्यावर क्लिक करा "कसाब' निर्मिती कारखान्याचे काय ?

Saturday, August 25, 2012

‘रझा’च्या संकेतस्थळावर कारवाई का नाही?


सोलापूर- प्रक्षोभक आणि समाजविघातक लिखाण करणा-या रझा अकादमी, जमात-ए-इस्लामी हिंद, तेहरिक-ए-हुर्रियत जम्मू-काश्मीर, टू सर्कल डॉट नेट आदी संकेतस्थळांवर आजही बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, देशभक्ती जागवण्याचे काम करणा-या हिंदू जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर का बंदी घालण्यात आली, या आशयाची नोटीस  केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाला बजावण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दै. ‘दिव्य मराठी’ला दिली.

Thursday, August 23, 2012

पाकिस्तानात असे मरतात हिंदू

जयपुर. जोधपुर। पाकिस्तान के सांघड़ जिले के झोल शहर में बीस साल से एक जमींदार की गाड़ी चलाने वाले महेंद्रमल ने जब वेतन मांगा तो उसे जंजीर में जकड़ कर दो दिन तक जबर्दस्त यातनाएं दी गईं। भेड़-बकरियों को बांधने वाली लोहे की 'सांकळ' उसके गले में डाल कर दोनों हाथ बांध दिए गए। फिर तीन-चार लोगों ने इतना पीटा कि वह मर गया। इसके बाद उसका शव शहर से बाहर फेंक दिया गया। महेंद्रमल के घरवालों ने झोल थाने में मुकदमा दर्ज कराने की हिम्मत तो जुटाई, मगर पाकिस्तानी पुलिस ने एक भी आरोपी को गिरफ्तार नहीं किया, उल्टा इस परिवार पर अत्याचार बढ़ गया।

`रझा अकादमी’ संकेतस्थळांवर बंदी का नाही


...तर रझा अकादमी, जमात-ए-इस्लामी हिंद आदी राष्ट्रद्रोही संकेतस्थळांवर बंदी का नाही ? - हिंदू जनजागृती समितीचा हिंदूद्वेष्ट्या काँग्रेसला प्रश्न


पत्रकार परिषदेत डावीकडून अधिवक्ते वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. अभय वर्तक, श्री. रमेश शिंदे, श्री. दुर्गेश परुळकर, श्री. शिवाजी वटकर (छायाचित्रकार : श्री. अरविंद पानसरे)
      मुंबई, २२ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदू जनजागृती समितीचे संकेतस्थळ हे राष्ट्रप्रेमी संकेतस्थळ आहे. या माध्यमातून जगातील हिंदूंना जागरूक करण्याचे आणि एक प्रकारे शासनाला साहाय्य करण्याचे काम संकेतस्थळ करत आहे. असे असतांनाही एकीकडे हिंदूद्वेष्ट्या काँग्रेस शासनाने समितीच्याच संकेतस्थळावर बंदी घातली आहे. यातून लोकराज्याच्या मार्गाने जाणार्‍या राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रभक्त संकेतस्थळावर आघात केला आहे. समितीच्या संकेतस्थळावर बंदी घातली जाते, तर हिंदू आणि काँग्रेस यांविषयी विखारी लिखाण असणार्‍या `रझा अकादमी’, `जमात-ए-इस्लामी हिंद’, `तेहरिक-ए-हुर्रियत जम्मू-काश्मीर’, `टू सर्कल डॉट नेट’ आदी संकेतस्थळांवर आजही बंदी का घातली जात नाही. अशी राष्ट्रद्रोही संकेतस्थळे आजही का चालू आहेत, असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केला.

सोलापूर किल्ल्यातील मल्लिकार्जुन मंदिरात विटंबना

मल्लिकार्जुन मंदिरातील याच शिवलिंगाची विटंबना झाली
सोलापूर किल्ल्यात असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरातील शिवलिंगाची विटंबना झाल्याची घटना बुधवारी, 22 ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. हे मंदिर सुमारे 900 वर्षांपूर्वीचे असून गर्भगृह जमिनीच्या थराच्या खाली अन्य शिवमंदिराच्या पध्दतीचे आहे. मुघल काळात उध्वस्त करण्यात आलेले हे मंदिर पडझड झालेल्या अवस्थेत आहे. किल्ला पुरातत्व ख्त्याच्या अखत्यारीत येत असल्याने दुपारी पुरातत्व कर्मचाऱ्यांनी पोलिसांना विटंबना झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी किल्ल्याकडे धाव घेतली. पत्रकार, पोलीस आणि काही हिंदू कार्यकर्त्यांची दुपारी गर्दी झाली. पुरातत्वचे कर्मचारी काय जवाब नोंदवतात त्यावर तपास अवलंबून असल्याचे तेथे उपस्थित पोलीस अधिकार्याने सांगितले.


किल्ल्याविषयी 
सोलापूरचा किल्‍ला नेमका कोणी बांधला या बाबत अजूनही तज्‍ज्ञांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. हिंदू राजांच्या काळात बांधलेला हा किल्ला नंतर महमूद गावान याने बळकावला आणि दुसरी तटबंदी बांधली. महमूद गावान हा बहमनी सुलतान महंमदशाह याचा दिवाण होता. किल्ल्यात सुमारे 900 वर्षांपूर्वीचे मल्लिकार्जुन मंदिर आहे. मुघल काळात हे मंदिर उध्वस्त करण्यात आले. मंदिराच्या अवशेषापासून बनवलेली एक इमारत मंदिराच्या दक्षिण बाजूस जवळच आहे. या 32 खाम्बी इमारतीत औरंगजेब बादशहा नमाज पडत असे, अशी माहिती काहीजण देतात.
टीप
मंगळवारी संध्याकाळी किल्ल्यात बाशी खुदाबा या सणासाठी शहरातील मुस्लीम बांधवांनी किल्ल्यात मोठी गर्दी केली होती.

*******************

भुईकोट किल्ल्यातील मंदिराची विटंबना; सोलापुरात तणाव




http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-temple-degrade-in-solapur-3685139-NOR.html
सोलापूर- भुईकोट किल्ल्यातील प्राचीन मल्लिकार्जुन मंदिराच्या कुंडाजवळील महादेव पिंड फुटल्याच्या स्थितीत आढळून आली. ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. दुपारी तीननंतर किल्ला बाग, फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गर्दी झाली. ही घटना कशी घडली याचा शोध पोलिस घेत आहेत. नवी पेठ परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास जमावाने घोषणाबाजी केल्यानंतर व्यापार्‍यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे घबराहट पसरली. शहरात सध्या शांतता आहे. 

पुरातत्त्व विभाग, विश्व हिंदू परिषद, नगरसेवक नरेंद्र काळे व पांडुरंग खंडू शेंडगे (रा. सोलापूर) यांनी वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भुईकोट किल्ल्यात उत्तर गेटच्या जवळ नऊशे वर्षांपूर्वीचे मल्लिकार्जुन मंदिर आहे. मुघल काळात उद्ध्वस्त करण्यात आलेल्या या मंदिराच्या ठिकाणी अवशेष आणि एक कुंड आहे. त्याठिकाणी महादेवाची पिंड आहे. या घटनेमुळे भावना दुखावल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. हे कृत्य नेमके कुणी केले आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, रात्री उशिरा साखर पेठ येथील एका धार्मिक स्थळात अनुचित प्रकार घडल्याची अफवा पसरली. त्यामुळे तेथे बंदोबस्त वाढविण्यात आला. रात्री बाराच्या सुमारास पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी रात्री ग्रस्त घालून स्थितीची पाहणी केली. चौका-चौकात बंदोबस्ताचा आढावा घेतला.

http://www.flickr.com/photos/32799353@N03/3075137950/ 

Wednesday, August 22, 2012

कराची ते कोक्राझार : हिंदूंची करुण कहाणी

ज्यावेळी पाकिस्तानातील हिंदूंचा एक जत्था भारतात येऊ पाहत होता, त्या वेळी; ते भारतात गेले तर बदनामी होईल, या भीतीने वाघा सीमेवर त्यांना रोखण्यात आले. नंतर एक बातमी आली की, भारतात जाऊन पाकिस्तानची बदनामी करायची नाही, असे वचन घेऊन पाकिस्तानी अधिकार्‍यांनी त्यांना वाघा सीमा ओलांडून भारतात जाऊ दिले. ही चांगली बाब म्हणावी लागेल. कारण प्रत्येकच इसम आपली प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी झटत असतो. पाकिस्तानसारख्या देशाजवळ स्वतःची प्रतिमा मलिन होण्यापासून रोखण्यासाठी उरले तरी काय आहे? हे तेथील अधिकार्‍यांनाही माहीत असताना, जर हा देश प्रतिमा जपण्याच्या गोष्टी करत असेल, तर मात्र ती गोष्ट गंभीर आहे, असे समाजायला हवे.

पत्रकारितेला काळिमा फासणारा पत्रकार - राजदीप

(एक हजार हिन्दुओं का कत्ल करो – राजदीप सरदेसाई)
संजीव कुमार सिन्‍हा

राजदीप सरदेसाई जैसे पत्रकार मुस्लिमपरस्त क्यों होते हैं?
(एक हजार हिन्दुओं का कत्ल करो – राजदीप सरदेसाई)


विष्णुगुप्त
आईबीएन सेवन के चीफ राजदीप सरदेसाई की असम दंगे पर एक खतरनाक, वीभत्स, रक्तरंजित और पत्रकारिता मूल्यों को शर्मसार करने वाली टिप्पणी से आप अवगत नहीं होना चाहेंगे? राजदीप सरदेसाई ने असम में मुस्लिम दंगाइयों द्वारा हिन्दुओं की हत्या पर खुशी व्यक्त करते हुए सोसल साइट ‘टिवट्‘ पर टिवट किया कि जब तक असम दंगे में एक हजार हिन्दू नहीं मारे जायेंगे तब तक राष्ट्रीय चैनलों पर असम दंगे की खबर नहीं दिखायी जानी चाहिए और हम अपने चैनल आईबीएन सेवन पर असम दंगे की खबर किसी भी परिस्थिति में नहीं दिखायेंगे ?

मुसलमानांनीच स्वत:ला सांभाळावे; गुंडांना आवरावे

-मा. गो. वैद्य // रविवारचे भाष्य दि. १९ ऑगस्ट २०१२ करिता
गेल्या ११ ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर रजा ऍकॅडेमीनावाच्या मुस्लिम संस्थेने एका निषेध सभेचे आयोजन केले होते. आसाम आणि म्यांमार येथे मुसलमानांवर जे तथाकथित अत्याचार करण्यात आले, त्यांचा निषेध करण्यासाठी ही सभा म्हणा, धरणे आंदोलन म्हणा, होते. यासाठी या संस्थेने सरकारची परवानगी घेतली होती; आणि सुमारे हजार-दीड हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे निवेदन केले होते. परंतु, प्रत्यक्षात तेथे पंधरा हजारावर मुसलमानांची भीड जमली आणि त्यांनी प्रचंड प्रमाणात हिंसाचार केला. त्यांचे मुख्य आघातलक्ष्य पोलिस व प्रसारमाध्यमे असावे, असे दिसून आले. या हिंसाचारात, सरकारी आकड्यानुसार २ ठार झाले, तर ५४ लोक जखमी झाले. त्या ५४ मध्ये ४५ पोलिस कर्मचारी होते. त्यांनी दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांची वाहने तर जाळलीच, पण अनेक छायाचित्रकारांना मारहाण करून त्यांचे कॅमेरेही फोडले. पोलिसांच्या गाड्यांनाही त्यांनी आगी लावल्या. बसेसचीही मोडतोड केली. अर्थात् खाजगी वाहनेही त्यांच्या हिंसाचारातून सुटली नाहीतच.

Sunday, August 19, 2012

आस्वादक व्हायला हवे!


विवेक घळसासी
एक छोटा मुलगा, आज त्याने काही ठरवले आहे. त्या देवाबरोबर जेवायचे आहे. तो देवाच्या शोधात निघाला. काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला. खूप चालला. एका बागेत गेला. थोडी विर्शांती घेण्यासाठी एका बाकावर बसला. जवळच एक म्हातारी होती. तिच्याकडे त्याचे लक्ष गेले. तिला बहुधा तहान लागलेली होती. त्याने जवळचे पाणी तिला दिले. ती पाणी प्याली.

धर्मांधांनी महिलांचे कपडे फाडले आणि ...

( साभार - दैनिक भास्कर डॉट काम )
भगवान बुद्ध की मूर्ति को भी नहीं बख्‍शा गया
नई दिल्‍ली. असम और म्यांमार में हुई हिंसाके विरोध में शुक्रवार को एक खास समुदाय के लोग यूपी में भी सड़कों पर उतर गए। अलविदा की नमाज के बाद लखनऊ, कानपुर और इलाहाबाद में भीड़ ने जम कर उत्‍पात मचाया। उपद्रवियों ने जम कर ईंट-पत्थर बरसाए, तोड़फोड़ और लूटपाट की। जम्मू-कश्मीर में भी मस्जिद से निकले युवाओं ने पुलिस पर पथराव किया जिसमें दो पुलिसकर्मियों समेत सात लोग घायल हुए।

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी