Monday, January 30, 2012

झारखंडचे राळेगणसिद्धी

( सुधीर जोगळेकर; साभार : दिव्य मराठी )
जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात वृत्तपत्र वाचत असताना एका लहानशा बातमीने लक्ष वेधून घेतले आणि माझ्या आठवणीतले ढगेवाडी पुन्हा एकदा आठवणींच्या कोशातून वर उसळून आले. पण या उसळून वर आलेल्या आठवणीला पुन्हा एक धक्का दिला तो परवाच्या प्रजासत्ताक दिनाच्या बातमीने. ती बातमी होती झारगावविषयीची.

Wednesday, January 25, 2012

इतिहास विसरल्यास...

इतिहास विसरल्यास प्रेरणा लुप्त होते. प्रेरणा जागी राहिली नाही तर माणसाची अधोगती सुरु होते. माणसे लाचार बनतात. कणाहीन माणसांची समाजात संख्या वाढू लागली की

Sunday, January 22, 2012

अलिगड मुस्लिम विद्यापीठामुळे शांततेला धोका

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद (प्राचीन नाव रत्नपूर) तालुक्यातील व खुलताबाद शहराजवळील दत्त संस्थान श्रीक्षेत्र शूलिभंजन ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक 5 मधील 332 एकर 11 गुंठे जमीन अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उभारणीसाठी देण्यास महाराष्ट्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे कळते.
26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताच्या संविधानानुसार अलिगड मुस्लिम विद्यापीठ ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय संस्था म्हणून घोषित झाली. 1968, 1981, 1991 व 2005 या वर्षी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अलिगड मुस्लिम विद्यापीठास मुस्लिम तुष्टीकरणाबाबत फटकारले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-aligarh-muslim-university-contro-chnadrakant-khaire-appose-2766807.html?RHS-badi_khabare=

Wednesday, January 11, 2012

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा


गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस  म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती.  जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.

Sunday, January 8, 2012

बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत -1

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी एक 'कडक' आणि 'खणखणीत' मुलाखत 'सामना'ला दिली.

संकटग्रस्त पंतप्रधान !

रविवारच्या लोकसत्तेत रामचंद्र गुहा यांचा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर एक लेख प्रकाशित झालाय. लेख आवडला म्हणून येथे सादर करीत आहे....

Monday, January 2, 2012

जागं करणारी कादंबरी - आवरण


अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, वाचकाच्या "स्व'त्त्वाला हाक देऊन जागं करणारी कादंबरी - आवरण. डॉ. एस. एल. भैरप्पा या विख्यात कन्नड साहित्यिकाची ही बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीने हजारो वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे तर अनेक मतलबींची झोपही उडवली आहे. ही कादंबरी आता मराठीतही उपलब्ध आहे. या कादंबरीविषयी...

श्रीधरन यांच्यात विश्वेश्वरैयांचा शोध

सर्वच चांगल्या गोष्टींना कधी ना कधी विराम घेणे भाग पडते. भ्रष्टाचाराच्या वादळात गेल्या अनेक वर्षांपासून कणखरपणे तेवत राहणाऱ्या एका ज्योतीने २०११ च्या शेवटच्या दिवसाचा मुहूर्त साधून असेच स्तब्ध होण्याचा निर्णय घेतला.

Sunday, January 1, 2012

ब्रिटीश खासदार हलाल मांस खात नाहीत, तर मग... हिंदूंनी तरी का खावे ?

 लंडन - ब्रिटनमधील मुस्लीम खासदारांना इस्लामिक पद्धतीचे मांस दिले जाणार नाही, कारण अनेक गैरमुस्लिम खासदारांचा 'हलाल' पद्धतीला विरोध आहे. ही पद्धत क्रूर असल्यामुळे आम्ही हलाल मांस खाणार नाही, अशी भूमिका ब्रिटीश खासदारांनी घेतली आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी