Saturday, August 11, 2012

सावरकर आणि आसाम


आसामात चालू असणार्या घुसखोर मुसलमानांच्या दंगलींनी आज उग्र रूप धारण केले आहे. हा प्रश्न अकस्मात् उत्पन्न झालेला नाही. खिस्ताब्द १९११ पासून आसाममध्ये घुसखोर मुसलमानांची वस्ती करवून तो मुस्लिम प्रांत बनवण्याची कारस्थाने चालू आहेत. या मुस्लिम घुसखोरीपासून आसामला आणि पर्यायाने देशाच्या पूर्वसीमेला उत्पन्ä झालेल्या धोक्याकडे स्वा. सावरकरांनी देशाचे लक्ष खिस्ताब्द १९४० पासून सतत वेधले आहे. खिस्ताब्द १९४१ मध्ये सावरकरांनी आसामचा प्रवास (दौरा) करून तेथे मोठी जागृती उत्पन्न केली. या प्रवासात त्यांनी ,५०० मैलांचा प्रवास केला.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी