Published: Wednesday, August 28, 2013
नक्षलवाद्यांना साधनसामग्रीचा पुरवठा करण्याच्या आरोपावरून
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकणाऱ्या हेम मिश्रा या
विद्यार्थ्यांला गडचिरोली पोलिसांनी अटक केल्यामुळे नक्षल चळवळीच्या
समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. हेम मिश्रा निर्दोष असल्याचा जोरदार प्रचार
सध्या सोशल नेटवर्कीगच्या माध्यमातून या समर्थकांकडून सुरू असला तरी हा
विद्यार्थी कट्टर नक्षलवादी असून, तो नियमितपणे अबूजमाड परिसरातील
नक्षलवाद्यांना भेटत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या अटकेमुळे चळवळीचे
’दिल्ली कनेक्शन’ समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.Wednesday, August 28, 2013
Subscribe to:
Posts (Atom)
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (4)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (26)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (17)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- प्रज्ञा (1)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (10)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (52)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (6)
- सामाजिक (9)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (6)