Tuesday, July 30, 2013

इंग्रजीमुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त

वेदप्रताप वैदिक | Jul 30, 2013, 02:00AM IST आता इंग्रजीमुळे फायदा होतो आहे की नुकसान या जुन्याच चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.इंग्रजीमुळे फायदा कमी झाला आणि नुकसान जास्त असे माझे स्पष्ट मत आहे. कोणतीही नवी भाषा शिकल्याने फायदा होतोच. जर ती भाषा विदेशी असेल तर थोडा जास्त होतो. जागतिक  व्यापार, कूटनीती, व्यवसाय, ज्ञानविज्ञान आणि संपर्काची नवी दालने उघडली जातात. भारतात तीन ते चार टक्के लोक कामचलाऊ इंग्रजी जाणतात, याचा त्यांना फायदाही झाला आहे. नोकरी, व्यवसायात आणि समाजात त्यांचेच वर्चस्व आहे. ते भारताचे धोरण ठरवणारे आणि भाग्यविधाते आहेत. 125 कोटींचा देश हेच चार-पाच कोटी  लोक चालवत आहेत. इंग्रजाळलेले हे लोक मुख्यत्वे शहरात राहतात. तीन-चार हजार कॅलरीचे स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण करतात. ब्रँडेड कपडे आणि दागिन्याने मढलेले असतात. त्यांना वैद्यकीय सेवा, मनोरंजनाच्या सुविधा, पर्यटनाच्या सोयी सर्व उपलब्ध असतात. त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या महागड्या  शाळेत शिकतात. 

...म्हणून ‘दुर्गा’ला हटवलं

मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ // Jul 29, 2013, 11.03AM IST
दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे एका मशिदीच बांधकाम सुरू होतं. पवित्र रमझानच्या महिन्यात मशिदीचं काम सुरू असल्यानं सगळ्यांनाच आनंद वाटत होता. पण ही मशिद अनधिकृत असल्याचं लक्षात येताच एका महिला आयएएस अधिका-यानं त्या मशिदीचं काम थांबवलं. पण राजकीय नेत्यांनी राजकारण करत त्या महिलेला हटवलं.

Saturday, July 27, 2013

बाटला हाऊस चकमक खरीच; अतिरेकी शहजाद अहमद दोषी

 वृत्तसंस्था   |  Jul 26, 2013, 09:27AM IST
राजकीय चकमक
1. सर्वात पहिल्यांदा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी घटनेचे बनावट चकमक असे वर्णन केले होते. ते प्रथम बाटला हाऊसला पोहोचले. नंतर आझमगडचा दौरा केला. तेथे मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांना निष्पाप असल्याचे म्हटले होते. न्यायालयीन चौकशी व्हावी, असे म्हटले होते. निर्णयानंतर वक्तव्य आणि मागणीवर ठाम.

2. बाटला हाऊसची छायाचित्रे पाहून सोनिया गांधी यांना रडू कोसळले होते, असे सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावर खूप राजकारण झाले; परंतु नंतर सलमान यांनी घूमजाव केले, माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, असे त्यांनी म्हटले होते. खुर्शीद सध्या मात्र मौन धारण करून आहेत.

गुजरात दंगलीच्या आधीपासून सक्रिय होती इंडियन मुजाहिदीन

इंद वशिष्ट | Jul 26, 2013, 03:27AM ISTनवी दिल्ली  - काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी गुजरातच्या दंगलीनंतर इंडियन मुजाहिदीन (आयएम)ची स्थापना झाल्याच्या वक्तव्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात आयएम ही संघटना गुजरात दंगलीच्या आधीपासूनच कार्यरत असल्याचे समोर आले आहे. 

नरेंद्र मोदी एक नया सपना बेच रहे हैं


प्रीतीश नंदी | Jun 21, 2013, 08:05AM IST
राहुल परिवर्तन का प्रतिनिधित्व नहीं करते, क्योंकि वे कांग्रेसी हैं और गांधी हैं। जबकि मोदी भाजपा नहीं हैं, वे अकेले हैं। वे तमाम बातें जोर-शोर से करते हैं, लेकिन अपने आप को छोड़कर किसी के प्रति जवाबदेह नहीं हैं। 
इसमें   कोई संदेह नहीं है कि नरेंद्र मोदी इन दिनों बहुत लोकप्रिय हैं। वे हर किसी के नायक नहीं हो सकते हैं। लेकिन, युवाओं, शहरी भारत और विदेशों में रहने वाले भारतीयों के बीच उनकी लोकप्रियता अभी हाल के महीनों में काफी बढ़ी है।

अंग्रेजी से फायदा कम, नुकसान ज्यादा

वेदप्रताप वैदिक | Jul 27, 2013, 06:23AM IST

देश के लोग अपनी भाषा सीखें या न सीखें। उन भाषाओं के जरिये उन्हें काम-काज मिले या न मिले। परंतु कायदा यह हो कि उन्हें अंग्रेजी सीखनी ही होगी वरना वे शिक्षित नहीं माने जाएंगे। उन्हें ऊंची नौकरियां नहीं मिलेंगी, इसे आप क्या कहेंगे? क्या यह महामूर्खता नहीं है?

Wednesday, July 17, 2013

मार्केट व्हॅल्यू - नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांचे


तिकीटावरून कळते मोदींची 'मार्केट व्हॅल्यू'- तिवारी

नवी दिल्ली - हैदराबाद येथे पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला पाच रुपये तिकीट ठेवल्याने, यावरून त्यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे हे कळते, अशी खोचक टीका केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे.

सुविचार

या सृष्टीत सर्व काही सहज शक्य आहे; पण कर्मदरिद्री लोकांना ते प्राप्त होऊ शकत नाही. - तुलसीदास

संयम आणि त्यागभावनेच्या माध्यमातूनच मानवी जीवनात आनंद आणि सुख-शांती मिळवता येऊ शकते. - आइन्स्टाइन

Aurobindo, Vivekananda and Gandhi too oxymorons?

By S Gurumurthy

16th July 2013 07:27 AM
I am nationalist. I’m patriotic. Nothing is wrong. I am born Hindu. Nothing is wrong. So I’m a Hindu nationalist. So yes, you can say I’m a Hindu nationalist because I’m a born Hindu,” The moment Narendra Modi said this in his interview to Reuters last week, the secular hounds set upon him.
One of the secular hounds is Salman Kurshid, India’s External Affairs Minister. First, Khurshid being a Muslim, his secular credential is presumed. But, he has more claims to be secular. In the Indian political theatre just as hounding Modi is sufficient to prove one’s secular credential, admiring him is adequate to prove the lack of it. When Khurshid was chief of the Congress in UP, he defended the Islamic terrorist outfit Students Islamic Movement of India [SIMI] - reincarnated later as Indian Mujhahideen - as peace-loving lads, arguing as its counsel in courts. This was in 2001.

Saturday, July 13, 2013

Special Report: The remaking of Narendra Modi


(Reuters) - The lunch guests were sworn to secrecy.
The European diplomats gathered at the German ambassador's residence in New Delhi's lush green embassy enclave quizzed the guest of honour on everything from the economy and communal violence to his political ambitions. But nobody, the representatives from most of the 28 European Union states agreed, could publicly mention the man they were meeting that day: Narendra Modi, India's most controversial politician and, possibly, the country's next prime minister.

मोदींची मुलाखत जशीच्या तशी



प्रश्न : 2002 मधील दंगलीच्या संदर्भानेच आपल्याकडे पाहिले जाते याचे वाईट वाटते? उत्तर : एखाद्या बाबतीत मी चूक केलेली असेल तरच अपराधाची मला जाणीव होईल. त्याचा पश्चात्ताप होईल किंवा ते शल्य बोचेल. मी चोरी केली असेल तर पकडला जाईनच. मुळात माझ्या बाबतीत तसे काहीच नाही.
प्रश्न : 2002 मध्ये जे झाले त्याबद्दल खेद वाटतो?
उत्तर : भारतीय सर्वोच्च न्यायालय जगातील सर्वांत दर्जेदार न्यायालयांपैकी एक मानले जाते. त्याच्या विशेष तपास पथकानेही मला क्लीन चिट दिली. आणखी एक सांगतो, कोणी कार चालवतो आहे किंवा मागच्या सीटवर बसला असेल आणि चाकाखाली कुत्र्याचे एखादे पिल्लू चिरडले तर दु:ख होईल की नाही? दु:ख होणारच. मी मुख्यमंत्री आहे किंवा नाही, यापेक्षा आधी माणूस आहे. काही वाईट घडले तर मन कळवळणे साहजिकच आहे.

मोदी ने इंटरव्यू में आखिर क्या कहा...

सवाल : असली मोदी कौन, हिंदू नेता या कारोबार समर्थक मुख्यमंत्री? 
मोदी ने कहा : मैं देशभक्त हूं। राष्ट्रभक्त हूं। मैं जन्म से हिंदू हैं। इस तरह मैं हिंदू राष्ट्रवादी हूं। जहां तक काम के प्रति जुनूनी जैसी बातें हैं, तो ये उनकी हैं जो ये कह रहे हैं। इसलिए दोनों का कोई विरोध नहीं है। यह एक ही है। 

Friday, July 12, 2013

Interview with BJP leader Narendra Modi

 By Reuters Staff July 12, 2013
By Ross Colvin and Sruthi Gottipati

Narendra Modi is a polarising figure, evoking visceral reactions across the political spectrum. Critics call him a dictator while supporters believe he could make India an Asian superpower. (Read a special report on Modi here)
Reuters spoke to Modi at his official Gandhinagar residence in a rare interview, the first since he was appointed head of the BJP’s election campaign in June.
Here are edited excerpts from the interview. The questions are paraphrased and some of Modi’s replies have been translated from Hindi.
Is it frustrating that many people still define you by 2002?
People have a right to be critical. We are a democratic country. Everyone has their own view. I would feel guilty if I did something wrong. Frustration comes when you think “I got caught. I was stealing and I got caught.” That’s not my case.

Do you regret what happened?

Sunday, July 7, 2013

आतंकियों के साथ एक गांव में हथियार खरीदने भी गई थी इशरत

नई दिल्ली। इशरत जहां लश्कर-ए-तैयबा से जुड़ी आतंकी थी। उसे यूसुफ मुजम्मिल नाम के लश्कर कमांडर ने आतंकी कार्रवाई के लिए आत्मघाती हमलावर के तौर पर तैयार और भर्ती किया था। इशरत जावेद और सलीम नाम के आतंकियों के साथ हथियार हासिल करने के लिए उत्तर प्रदेश के एक गांव भी गई थी। ये बातें आईबी के एक नोट में आतंकियों के बयानों और इंटेलीजेंस इनपुट के हवाले से कही गई हैं। यह नोट आईबी के स्पेशल डायरेक्टर राजेन्द्र कुमार को बचाने के लिए तैयार किया गया था। http://www.bhaskar.com/article-hf/GUJ-ishrat-was-terrorist-4312539-PHO.html?seq=1

Friday, July 5, 2013

पत्रकारिता अतिरेक्यांना पाठीशी घालणारी आणि …

शुक्रवार दि. ५ जुलै २०१३ रोजी महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता या दोन वृत्तपत्रांमध्ये इशरत जहाँ प्रकरणातील 'बनावट' चकमकीवर अग्रलेख प्रसिद्ध झाले आहेत. अतिरेक्यांना पाठीशी घालणारी पत्रकारिता आणि निष्पक्ष पत्रीकारिता यांचे उत्तम उदाहरण म्हणून या अग्रलेखांकडे पाहता येईल… 

हा घ्या महाराष्ट्र टाईम्सचा ऐतिहासिक शोध

नरेंद्र मोदी यांच्या नावाला देशात कोणतेही वलय नव्हते आणि ते भाजपचे गुजरातमधील एका सामान्य नेते होते, तेव्हा १९९० साली, लालकृष्ण अडवाणी हे देशाचे गृहमंत्री होते. मोदी यांच्या विनंतीवरूनच अडवाणी यांनी त्यावेळी राजिंदरकुमार यांची गुजरातमध्ये नेमणूक केली होती. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या ब्यूरोचा मोदींच्या सरकारने दंगलीच्या काळात पूर्ण वापर करून घेतला.’
१) १९९० साली, लालकृष्ण अडवाणी हे देशाचे गृहमंत्री होते.?
२)राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या ब्यूरोचा ..............?

इशरत जहाँ - कथित बनावट चकमक

इशरत जहाँ प्रकरणातील त्या 'बनावट' चकमकीचे पाप गुजरातमधील भाजप सरकारच्या की केंद्र सरकारच्या माथी मारायचे याबाबतची संदिग्धता सीबीआयने दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रातही कायम आहे. यातील खरे-खोटे समोर न आणता राजकीय अभिनिवेशातून, आपल्या सोयीचे तेच सत्य असे हाकारे पिटले जात आहेत.http://www.loksatta.com/sampadkiya-news/ishrat-jahan-encounter-to-death-144513/

Tuesday, July 2, 2013

Hindu Munnani State leader Murdered

Chennai: July 1: In a shocking development, at 3.00 pm today, S.Vellaiyappan, State secretary of HINDU MUNNANI, was murdered in broad daylight at Vellore Sri S.Vellaiyappan, a full-time worker of Hindu Munnani for twenty years.  Presently, he is one of the State Secretaries of Hindu Munnani.

गर्दन फंसी तो गृह मंत्रालय ने इशरत को माना आतंकी



नई दिल्ली [नीलू रंजन]। अपनी गर्दन फंसने के बाद गृह मंत्रालय ने चार साल बाद चुप्पी तोड़ते हुए इशरत जहां और उसके साथियों को लश्कर-ए-तैयबा का आतंकी साबित करने पर आमदा हो गया है। गृह मंत्रालय के एक वरिष्ठ अधिकारी ने खुलासा किया कि इशरत जहां के साथ मुठभेड़ में मारा गया जावेद शेख दरअसल डबल एजेंट था, जो आतंकियों की गतिविधियों की पल-पल की जानकारी आइबी को दे रहा था।http://www.jagran.com/news/national-home-ministry-considered-ishrat-jahan-terrorist-10518407.html

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी