आधी विचार जन्म घेतात, मग कृती: सावरकरांच्या जीवनात स्वामी विवेकानंद: सिद्धाराम पाटील । सोलापूर सोमवारी संध्याकाळी 6.30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात सावरकर विचार मंचने स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारि...
Tuesday, February 26, 2013
गंगोघ आस्था,एकात्मताव अखंडतेचा
साभार : तरुण भारत
तारीख: 2/23/2013 5:32:33 PM |
कुंभमेळाकेवळ भारतीयांच्याच नव्हे तर संपूर्ण जगाचे आकर्षण आहे. प्रचंड आस्थेपायी भारतातील लोक सर्व प्रकारचे भेद विसरून कुंभमेळ्यात पुण्यप्राप्तीच्या हेतूने जातच असतात. त्याचवेळी भारतीयांना एकत्र आणणारी अशी कुठली आस्था आहे, याचा शोध घेण्यासाठी अनेक विदेशी लोक आवर्जून हा कुंभमेळा बघण्यासाठी येत असतात. कोट्यवधी लोकांची श्रद्धा हा जगातल्या अन्य देशांसाठी तसा कुतुहलाचाच विषय असतो. यामागे कुठले रसायन आहे, याचा शोध घेण्यासाठी भारतात आले आणि रामनामाची चादर लपेटून येथेच रमले अशीही असंख्य उदाहरणे आहेत.
Saturday, February 23, 2013
Friday, February 22, 2013
सूर्यनमस्कार का विज्ञान
प्रतिदिन सूर्यनमस्कार करने से आयु, वीर्य, बल, प्रज्ञा तथा तेज की प्राप्ति होती है। सामूहिक सूर्यनमस्कारों से राष्ट्रीय चारित्र्य का निर्माण होता है।विविकानंद सार्ध शति वर्ष के अवसर पर सोमवार १८ फरवरी को पुरे देश में २ करोड विद्यार्थी सामूहिक सूर्यनमस्कार में संमिलीत हुए । |
अनुभूती निराकाराची
साभार / तरुण भारत
तारीख: 2/21/2013 11:29:14 AM |
नरेंद्रची विवेकानंद होण्याची प्रक्रिया आम्हा सगळ्या तरुणांना अत्यंत प्रेरणादायक आहे. काही श्रद्धाळू स्वामीजींना देवाचा अवतार म्हणतात. सोपे आहे ना! एकदा त्यांना अवतार ठरवले की आमची जबाबदारी संपली. ते अवतार, आम्ही सामान्य. मग आम्ही फक्त पूजा करणार. त्यांच्यासारखे जीवन घडवण्याचा प्रयत्न कशाला करायचा?पण स्वामीजी स्वत: वेगळ्या विचारांचे होते. त्यांच्या मते प्रत्येक जीव हा अव्यक्त बह्मच.ईशत्व सगळ्यांचे ठायी वास करते.त्याची अभिव्यक्ती हीच खरी माणुसकी.
सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत
साभार / तरुण भारत
तारीख: 2/16/2013 11:29:46 AM |
एकूण दहा योगस्थिती मिळून एक सूर्यनमस्कारबनतो. प्रत्येक सूर्यनमस्कारापूर्वी ‘ॐ मित्राय नम: |’ पासून क्रमाने एकेक नामजप करून सूर्यनमस्कार घालावा व शेवटी ‘ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम: |’ हा समालोचनात्मक नामजप म्हणावा.
सूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे
साभार - तरुण भारत
तारीख: 2/16/2013 11:36:44 AM |
मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील आपल्यासाठी पिटीचा एक वेगळा तास असतो. आपले पालकहीआपल्याला शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानीखेळ खेळण्यास प्रोत्साहित करीत असतात.मात्र, रोजची शाळा, शिकवणी वर्ग, हॉबी क्लासेस यामध्ये आपला बराचसा वेळ चालला जातो. त्यामुळे रोज घरी व्यायाम करायला कंटाळा येतो. तसेच रोजच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपण व्यायाम देखील करू शकत नाही.
सूर्यनमस्कार : संपूर्ण व्यायाम
स्वामीजी स्वत: दररोज सूर्यनमस्कार करीत, असा उल्लेख त्यांच्या चरित्रात आढळतो. ऋषिप्रणीत गोष्टी नेहमी उपकारकच असतात, हे आपल्याला स्वामीजींच्या सूर्यनमस्कारोपासनेतून कळून येईल.
वैज्ञानिक आधारावर आविष्कृत झालेल्या आणि स्वामी विवेकानंदांसारख्या अद्भुत महापुरुषाने पुरस्कृत केलेल्या सूर्यनमस्कारांना संपूर्ण व्यायाम असे संबोधल्यास वावगे ठरणार नाही.
केंद्र सरकारच म्हणते, गोमांस खा...
मुझफ्फर हुसेन
अफजल गुरूच्या फाशीने सरकारला आठवण करून दिली की, मुसलमानांच्या जखमांवर मलम लावायचा असेल आणि आपल्या व्होट बँकेची नाराजी दूर करायची असेल, तर गाय हे एकमेव शस्त्र आहे. गाय या शस्त्राचा वापर केला, तर सरकार आपल्या व्होट बँकेची समजूत घालू शकते की, कालही आम्ही तुमच्या मतासाठी कुर्निसात करीत होतो आणि आताही तुमच्या दरबारात दंडवत घालण्यासाठी आतुर आहोत.
खेदजनक खेद
हिंदुस्थानचा बुधवारचा दिवस खेददायकच होता! एकाच दिवशी दोन जणांनी खेद प्रकट केला! या खेदाला ना चेहरा ना मोहरा, ना आगा ना पिछा, ना अर्थ ना अनर्थ, ना शील ना सुशील, ना समोरून ना कॅमेरून! असला खेद काय कामाचा? विनाकारण रस्त्याने जाणार्या सभ्य माणसाला शिवी द्यायची अन् प्रकरण अंगलट येऊ लागले की खेद प्रकट करायचा. निरपराध माणसांना गोळ्या घालायच्या. मुडदेफर्रासाप्रमाणे शेकडो सामान्य माणसांचे निर्घृण मुडदे पाडायचे आणि नंतर कित्येक वर्षांनी शहाजोगपणे खेद प्रकट करायचा. असा हा खेदजनक खेद आहे. बदमाशांना पळवाट काढून देणारा महाबदमाश!
Thursday, February 21, 2013
जमशेटजी टाटा यांचे स्वामी विवेकानंदांना पत्र
शिकागो जाते समय मुम्बई से जापान तक जमशेदजी टाटा स्वामीजी के साथ थे। स्वामीजी ने टाटा को दो ऐतिहासिक प्रेरणायें दी।
Wednesday, February 20, 2013
स्वामी विवेकानंदांचे विविध पैलू
दैनिक दिव्य मराठीने स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्या सुरुवातीला प्रेरणा ही विशेष पुरवणी काढून
Monday, February 18, 2013
Sunday, February 17, 2013
स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते
तारीख: 2/15/2013 12:16:48 PM |
स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात सदैव भारतीय आदर्शवत स्त्रियांचा सन्मानाने उल्लेख केलेला आहे.भारतीय स्त्रीच्या उज्ज्वलतम चारित्र्याचा आधार म्हणजे,प्रभू श्रीरामचंद्रांची अर्धांगिनी सीतामाता व तत्सम देवीस्वरूप नावाजलेल्या भगिनी होत,असा त्यांचा विश्वास होता व अशांचा ते आवर्जून उल्लेख करीत.
Saturday, February 9, 2013
हिंदूंचे खरे वैरी हिंदूच ... !
Hindus are the worst enemies of the Hindus
Tarun Vijay08 February 2013, 02:15 PM IST
http://blogs.timesofindia.indiatimes.com/indus-calling/
Subscribe to:
Posts (Atom)
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (4)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (26)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (17)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- प्रज्ञा (1)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (10)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (52)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (6)
- सामाजिक (9)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (6)