Saturday, July 28, 2012
Thursday, July 26, 2012
आसाम दंगलीचे मूळ
अग्रलेख, लोकसत्ता, किती ताणणार? |
गुरुवार, २६ जुलै २०१२
सतत क्षुद्र मतपेटय़ांच्याच राजकारणाचा विचार केला की काय होते याचे प्रक्षुब्ध उदाहरण आसामच्या कोक्राझार जिल्ह्य़ात सध्या पाहायला मिळत आहे. गेले जवळपास आठवडाभर हा बोडोभूमी प्रादेशिक परिषदेचे मुख्यालय असलेला जिल्हा धार्मिक दंगलीच्या वणव्यात होरपळत आहे.
सतत क्षुद्र मतपेटय़ांच्याच राजकारणाचा विचार केला की काय होते याचे प्रक्षुब्ध उदाहरण आसामच्या कोक्राझार जिल्ह्य़ात सध्या पाहायला मिळत आहे. गेले जवळपास आठवडाभर हा बोडोभूमी प्रादेशिक परिषदेचे मुख्यालय असलेला जिल्हा धार्मिक दंगलीच्या वणव्यात होरपळत आहे.
तिरुपती देवस्थान कर्मचाऱ्यांचा पुन्हा धर्मान्तारणाचा उपद्व्याप
TIRUMALA: The Tirumala Tirupati Devasthanams (TTD) came under cloud once again for ineffective implementation of GO no.746, which prohibits religious conversions and canvassing in favour of other religions atop the temple. In a first, three TTD employees were taken into custody on Tuesday by the vigilance officers for carrying out proselytisation activities. An enquiry has been ordered into their antecedents.
Wednesday, July 25, 2012
प्रत्येक कुटुंबातून मातृभावनेचा जागर होण्याची गरज
प्रत्येक कुटुंबातून मातृभावनेचा जागर
होण्याची गरज
प्रतिनिधी । सोलापूर
स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात मातृभावनेला उदात्तता प्रदान केली. अमेरिकेतील वास्तव्यात आणि भारतातही स्वामीजींनी आपल्या आचरणातून मातृशक्तीचा गौरव केला, असे प्रतिपादन र्शद्धा व्यास यांनी केले. भाषणातून व्यास यांनी स्वामी विवेकानंदांचे भावविश्व उलगडून दाखवले. विवेकानंद केंद्र आणि हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित व्याख्यानात ‘स्वामी विवेकानंद आणि मातृभाव’ या विषयावर बोलत होत्या.
आसाममध्ये दंगल, ३६ जणांची हत्या
मटा ऑनलाइन वृत्त । गुवाहटी
आसाममध्ये कोकराझार आणि चिरांग जिल्ह्यात बोडो आदिवासी आणि बांगलादेशी मुस्लिम यांच्यात १९ जुलै पासून सुरू असलेल्या दंगलीत आतापर्यंत ३६ जण ठार झाले आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने लष्कराला पाचारण केले आहे.
आसाममध्ये कोकराझार आणि चिरांग जिल्ह्यात बोडो आदिवासी आणि बांगलादेशी मुस्लिम यांच्यात १९ जुलै पासून सुरू असलेल्या दंगलीत आतापर्यंत ३६ जण ठार झाले आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने लष्कराला पाचारण केले आहे.
Tuesday, July 24, 2012
गुजरातमध्ये ५० पाद्रींचा खिस्ती धर्माचा त्याग
Dainik Sanatan Prabhat: गुजरातमध्ये ५० पाद्रींचा खिस्ती धर्माचा त्याग करून...: जुनागढ - हिंदु धर्म सोडून खिस्ती धर्मात प्रवेश करून पाद्री बनलेल्या ५० पाद्र्यांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. जुनागढच्या गिरनार ...
वाचकांचे मत चालू घडामोडी + ब्लॉगवर
अप्रतिम... म्युनिक कधीचा बघितला आहे. पुस्तक वाचलं नव्हतं.. आता नक्की वाचेन.. धन्यवाद. परमेश्वराचा क्रोध! वर ब्लॉग
|
7/15/12 वर
| ||
Khup Chan leKh aahe शिवधर्म समजून घेऊ या... वर
|
6/15/12 वर
| ||
आपल्या मताशी सहमत आणि अनुभव आमच्याबरोबर Share केल्याबद्दल धन्यवाद! डॉक्टर साहेब, वर
|
4/2/12 वर
| ||
विचार
स्तुत्य पण आपल्या देशातील वारसा कायदे धर्माधारित आहेत. अशा व्यक्तींचे
वारसा कायदे कसे असावेत आदी प्रॅक्टिकल मुद्द्यांवरदेखिल आपण लिहायला
हवेहोते ‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने... वर
|
अनामित
|
3/4/12 वर
| |
apratim vishleshan
reg.
Ganesh sawant ‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने... वर
|
अनामित
|
3/3/12 वर |
Saturday, July 21, 2012
अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचे दुष्परिणाम
अन्वयार्थ
तारीख:
7/13/2012 10:52:19 PM
|
अमरनाथ यात्रेचा
कालावधी कमी करण्याचे दुष्परिणाम
वर्षानुवर्षांपासून अमरनाथ
यात्रा सुरू आहे.
पण, कधीही मुसळधार पाऊस,
वादळ, बॉम्बहल्ले तथा
आतंकवादी हल्ल्यांमुळे यात्रेत खंड
पडलेला नाही, उलट
दिवसेंदिवस यात्रकरूंच्या संख्येत भरच
पडत आहे. हिंदू
धर्मातील आंतरिक शक्तीच
भक्तांना सांप्रदायिक आणि
द्वेषाने भरलेल्या विघटनवादी शक्तींपुढे विनम्रता, साहस
आणि दृढतेने ईश्वरभक्तीत तल्लीन
ठेवू शकतात. काश्मीर खोर्यातील मूठभर
पाकिस्तानवादी
विघटनवाद्यांनी
सत्तेचा पुरेपूर फायदा
उचलून गेल्या अनेक
वर्षांपासून अमरनाथ यात्रा
रोखण्याचा, त्यात अडथळे
आणण्याचा आणि यात्रेकरूंना निरनिराळे प्रयत्न करून
निरुत्साहित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
पूर्वी चार महिने
चालणारी ही यात्रा
आता दोन महिन्यांपर्यंतच सुरू
राहते.
Wednesday, July 18, 2012
मोदी सेक्स सीडीसाठी कॉंग्रेसची टास्क फोर्स
मुंबईः
कॉंग्रेसने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली असून मोदींची सेक्स सीडी बनविण्याची जबाबदारी या फोर्सला देण्यात आली आहे. हा दावा शिवसेनेने केला आहे. 'दोपहर का सामना' या शिवसेनेच्या वृत्तपत्रामध्ये हा दावा करण्यात आला आहे.
Saturday, July 14, 2012
परमेश्वराचा क्रोध!
गिरीश कुबेर - शनिवार, ३० जून २०१२
girish.kuber@expressindia.com
देशाच्या इभ्रतीवरच घाला पडल्यानंतर त्याला इस्रायलसारखे राष्ट्र कशा पद्धतीने सामोरे जाते त्याचे हे कथानक तितकेच रोमांचकारी असणे स्वाभाविकच आहे. लेखकाची अकृत्रिम शैली किंवा त्या कथानकातील नाटय़ आपल्याला जितके भावते तितकेच या खऱ्या इतिहासातील पात्रांचा राष्ट्राभिमान अधिक ठसतो. अशावेळी आपल्याकडच्या यासारख्याच घटनांना आपण कसा प्रतिसाद देत असतो त्याची बोच लागल्यावाचून राहत नाही.
girish.kuber@expressindia.com
देशाच्या इभ्रतीवरच घाला पडल्यानंतर त्याला इस्रायलसारखे राष्ट्र कशा पद्धतीने सामोरे जाते त्याचे हे कथानक तितकेच रोमांचकारी असणे स्वाभाविकच आहे. लेखकाची अकृत्रिम शैली किंवा त्या कथानकातील नाटय़ आपल्याला जितके भावते तितकेच या खऱ्या इतिहासातील पात्रांचा राष्ट्राभिमान अधिक ठसतो. अशावेळी आपल्याकडच्या यासारख्याच घटनांना आपण कसा प्रतिसाद देत असतो त्याची बोच लागल्यावाचून राहत नाही.
अब्दुस सलाम
गॉड पार्टिकलच्या संशोधनात जसा भारताच्या सत्येंद्रनाथ बोस यांचा वाटा होता
तसेच आपल्या शेजारच्या देशातील म्हणजे पाकिस्तानातील अब्दुस सलाम या
काहीशा न ऐकलेल्या वैज्ञानिकाचाही मोठा सहभाग होता. या कणाची क्रिया काय
असू शकते, हे सांगणाऱ्या ‘इलेक्ट्रोवीक थिअरी’तील कामाबद्दल १९७९ चे नोबेल
पारितोषिक सलाम यांना मिळाले. मात्र, ते अहमदिया पंथात जन्माला आल्यामुळे
पाकिस्तानातील लोक त्यांना खरे मुस्लिम मानण्यास तयार नाहीत.
Subscribe to:
Posts (Atom)
.
माझी टी.व्ही. मुलाखत पाहा...
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (12)
- congress (19)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (5)
- shivaji (4)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (4)
- अतिरेकी हल्ले (6)
- अध्यात्म (16)
- अनुभव (2)
- अन्य (3)
- आंबेडकर (18)
- आर्मी (4)
- इतिहास (29)
- इस्लाम (35)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (2)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (21)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (2)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (9)
- नक्षलवाद (5)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (7)
- पत्रकारिता (7)
- परिचय (10)
- पाक (2)
- पाकिस्तान (7)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (3)
- पोलिस (3)
- प्रज्ञा (2)
- बातमी (12)
- बातम्या (4)
- बुद्ध (6)
- भारत (4)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (16)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (13)
- मोदी (9)
- योग (5)
- रमेश पतंगे (1)
- राजकारण (28)
- विमर्श (6)
- विवेक विचार (17)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (57)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (7)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (22)
- संस्कृती (6)
- सामाजिक (9)
- सावरकर (2)
- साहित्य (7)
- सिद्धरामचे लेख (17)
- सुविचार (2)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (9)
- सोलापुर दंगल (5)
- सोलापुर बातमी (9)
- स्वामी विवेकानंद (3)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (32)
- हिंदू (9)