Friday, September 21, 2012

'लव्ह जिहाद'चा चक्रव्यूह

-दिलीप धारूरकर

http://www.evivek.com/current/lekh001.html
मुलींचे
 जीवन बरबाद करणारा हा  भयानक चक्रव्यूह आहे. 'लव्ह जिहादअसे याला या गुंडांनी नाव दिलेलेआहेहा जिहाद करणे हे त्यांचे धर्मकार्यच ते मानतातआता हळूहळू हे आक्रमण वाढले आहेया लव्ह जिहादचेकधीतरी ऐकू येणारे उदाहरण आता रोजचेच झाले आहेहळूहळू या लव्ह जिहादच्या आक्रमणाची तीव्रता वाढतेहेहिंदू मुलींना प्रेमाच्या ाळयात ओढात्यांना इस्लाम बनवाअसा फतवाच या मुस्लिम तरुणांसाठीकाढण्यात आला आहेत्यासाठी त्यांना वाट्टेल ते देण्याची ्यवस्था करण्यात आली आहेआपल्या मुलींना याभयानक चक्रव्यूहाची नीट कल्पना देऊनसतत सतर्क आणि जागरूक राहून हा प्रेमाचा िहादी चक्रव्यूहभेदावा लागेल्यासाठी आता जागे होऊन सक्रीय ोण्याची वेळ आली आहे.

 
गे
ल्याच आठवडयातली घटना आहेस्थळ समर्थनगरकन्नडजिसंभाजीनगरमराठवाडा ! जयश्री प्रकाश्रिभुवन ! इयत्ता दहावीत श्ािकणारी मुलगीती शाळेत जात असताना दोन महिन्यांपूर्वी काही मुस्लिमगुंडांनी तिची छेड काढलीबाबा मन्सुरीअन्सार मन्सुरी  निसार मन्सुरी हे तिच्या शेजारीच राहणारे गुंडतेचतिची छेड काढत होतेपोलिसांमध्ये त्याविषयी तक्रार दाखल केलीमात्र पोलिसांनी काहीच कारवाई केलीनाही. जयश्रीचे शाळेत जाणे त्या घटनेपासून बंद झालेत्या दिवशी ती दुधाची पिशवी आणण्यासाठी घराबाहेरपडलीगुंडांनी तिला हेरलेदुधाची पिशवी घेत असताना तिला ाठलेआमच्याशी लग्न करअशी थे मागणीनिर्लज्जपणे केलीतिने झिडकारताच तिला एक चापटही मारलीजयश्री घाबरलीरडत ओरडत घराकडेपळालीथेट घरात श्ािरलीहे निर्ढावलेले तीनही गुंड तिच्या पाठीमागे पळत तिच्या घरात श्ारलेयातिघांची तक्रार ती ज्या आईवडिलांकडे करत होती त्यांना या तीन गुंडांनी मारहाण करायला सुरुवात केलीतूज्यांच्याकडे आमची तक्रार करतेस त्यांना आम्ही मारहाण करू शकतोआता तुला आमच्या तावडीतयेण्याव्यतिरिक्त दुसरा र्माग नाहीहे तिला कळावं यासाठीच हा मारहाणीचा र्माग त्यांनी निवडला असावा.जयश्री आतल्या खोलीत पळत गेलीगुंड आईवडिलांना धमकी देत निघून गेलेही घटना हिंदुत्ववादीकार्यकर्त्यांना समजल्यावर त्यांनी ताबडतोब त्रिभुवन यांचे घर गाठलेभेदरलेल्यामार खाऊन रडत, ओरडतअसलेल्या त्या त्रिभुवन दांपत्याला थोडा धीर आलासर्वजणांनी मिळून पोलीस ठाणे गाठलेकायदा हातातघेऊन मुलीची छेड काढणाऱ्या 
 
आणि
 आईवडिलांना मारहाण करणाऱ्या या तीन खतरनाक गुंडांना अटक करून कारवाई करावी अशी तक्रारपोलिसात दिलीपोलिसांनी मात्र नेहमीप्रमाणे केवळ त्यांचा अर्ज ेवून घेतलाकारवाई काहीच केली नाही.फक्त जुजबी आश्वासन देत तोंडाला पाने पुसलीतक्रारही दाखल झाली नाहीप्रकाश त्रिभुवन पत्नीसह घरीपरत गेलेतर घरात ्यांच्यासाठी वेगळेच वाढून ठेवलेले होतेअसाहाय्य जयश्री घरात अस्ताव्यस्त पडलेली.तोंडातून फेस आलेलाजयश्रीने मुस्लिम ुंडांच्या त्रासातून सुटण्यासाठी र्माग निवडला तो आत्महत्येचातिनेघरातील विषारी औषध प्यालेतातडीने तिला दवाखान्यात  तेथून संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात नेण्यातआलेमात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले
 
या
 घटनेने हिंदू समाज संतप्त झालाकन्नडच्या पोलीस ठाण्यामध्ये मोठया संख्येने जमाव जमा झाला.जयश्रीला छेडत गुंडग्ािरी करणाऱ्या त्या तीन गुडांना अटक केल्याश्ािवाय जयश्रीच्या मृतदेहावरअंत्यसंस्कार करणार नाही अशी जमावाने भूमिका घेतलीमात्र मागणी करणाऱ्या या जमावावरच पोलिसांनीलाठीमार केलाअखेर श्ािवसेनेचे खाचंद्रकांत खैरे यांनी यात हस्तक्षेप केल्यावर पोलिसांना जाग आली.त्यांनी आरोपींना अटक केल्यानंतर जयश्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले.
या घटनेत जयश्रीला जीव गमवावा ागला तेव्हा समाज थोडा जागा होऊन पोलिसांना जाब विचारायला पुढेझालामात्र अशा अनेक घटनांमधल्या जयश्री आत्महत्या करत नाहीत तर या गुंडांच्या जाळयात अलगदअडकतातत्यांच्या मागणीनुसार त्यांच्याशी लग्न करतातधर्मांतर करून मुस्लिम नाव धारण करताबुरखेघालतातइतके करूनही त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार संपत नाहीतहिंदू मुलींचे जीवन रबाद करणारा हा एकभयानक चक्रव्यूह आहे. 'लव्ह जिहादअसे याला या गुंडांनी नाव दिलेले आहेहा जिहाद रणे हे त्यांचेधर्मकार्यच ते मानतातआता हळूहळू हे आक्रमण वाढले आहेया लव्ह जिहादचे कधीतरी ऐकू येणारे उदाहरणआता रोजचे झाले आहेहळूहळू या लव्ह जिहादच्या आक्रमणाची तीव्रता वाढते आहे. 'हिंदू मुलींना प्रेमाच्याजाळया ओढात्यांना इस्लाम बनवा,' सा फतवाच या मुस्लिम तरुणांसाठी काढण्यात आला आहेत्यासाठीत्यांना वाट्टेल ते देण्याची व्यवस्था करण्यात आली आहेरोज 200 रुपये घ्या आणि हिंदू मुलींना बाटवाअसासौदा आहेहे काम करणाऱ्या या मुस्लिम तरुणांना ेवळ पैसेच मिळतात असे नाही तर िंदू मुलींनाबाटवण्यासाठी जे लागेल ते दिले जातेनवी कोरी करिज्मा मोटारसायकल त्यांना वापरायला दिली जातेब्रँडेडकपडे मिळतातत्यांचे काम एकचहिंदू ुलींना बाटवायचे ! हिंदू मुलींना बाटविण्याचे हे कारस्थान लपू छपूननाही तर अगदी उघडपणे चालले आहेहिंदू मुलींना बाटवा णि रोज दोनशे रुपये घ्याअसे वाहन करणारीपत्रके छापून वाटली जात आहेतया विषयावरचा लेख वाचून लातूर येथील एका तरुणाने फो केला की एकामश्ािदीसमोरून जात असताना हे पत्रक त्याच्या हाता पडले.
गोविंदराव (नाव बदलले आहेमूळ प्रकरण सर्व कागदपत्रांसह उपलब्हे पापभीरू मध्यर्मवगीय गृहस्थ.त्यांना दोन मुलीत्यापैकी मोठी मुलगी श्ािक्षणात प्रथम श्रेणीर्त उत्तीण झाल्याने ते खुश होतेलहानमुलगीही ताईच्या पाठोपाठ महाविद्यालयात नाव काढे अशी त्यांना अपेक्षा होतीमात्र त्यांना अनुभववेगळाच येतोदुसरी मुलगी कविता महाविद्यालयाक्लासला जात असलेलीगोविंदराव यांचा एक मित्रत्यांच्याकडे या कविताची चौकशी करू लागतोतुमची मुलगी एका मुलाबरोबर मोटारसायकलवर नेहमी दिसते,असे सांगू लागतोते जरा नजर ठेवू लागतातचौकशी करतात तेव्हा त्यांना धक्काच बसतोकविता रोज उशीराघरी येतेक्लासचे सर जास्त ेळ श्ािकवतात म्हणून उशीर होतो असे सांगतेक्लासमध्ये चौकशी ेलीअसता ते म्हणतातआम्ही कधीच मुलींना असे उशीरापर्यंत बसवून घेत नसतोआणखी चौकशी करता असेलक्षात येते की कविता एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली आहे. त्याच्याबरोबर फिरतेत्यासाठी क्लासबुडवतेमहाविद्यालयातील तास बुडवतेगोविंदरावांना धक्का बसतोते मुलीला घरात दरडावू विचारतात,दोन थपडा मारतातमुलगी सर्व गोष्टी कबूल करतेपश्चात्ताप झाल्यासारखे दाखवितेुन्हा करणार नाहीअशी शपथ घेतेतिला बाहेर पडण्याची परवानगी मिळतेकाही दिवसानंतर ती पुन्हा त्या मुलाबरोबर फिरूलागते.
कशी फसली कविता ?या प्रकरणात दिलेल्या निवेदनात गोविंदराव लिहितातहे प्रकरण से सुरू झाले याची माहिती मुलीकडूनकाढली तेव्हा भयानक प्रकार समोर आलात्यांच्या कॉलेजच्या रस्त्यावर एक मुलांचा कंपू उभा असे.कुठल्यातरी निमित्ताने मुलींची ओळख करून घ्यायचीमोबाईल ंबर घ्यायचा आणि ओळख वाढवून प्रथमफिरणेत्यानंतर सिनेमा असे हे तंत्र आहेयात ते जेव्हा हॉटेलिंग करतात तेव्हा मुलीच्या हात किंवाखाद्यपदार्थात ही मुले काहीतरी टाकतातआणि त्यानंतर या मुलीर् पूणपणे त्यांच्या कह्यात जातात.
कवितावर वारंवार नजर ठेवूनदरडावूनमारहाण करून वडिलांनी समजावले मात्र ती काही काळसंभावितपणाचा आव आणत असे आणि पुन्हा िचे त्या मुलाला भेटणे चालू होत असेघरातील सोन्याच्यावस्तूपैसे गायब करून कविता त्या मुलाला देऊ लागली असेही पुढे लक्षात आलेवास्तविक दोघांच्यासामाजि स्थितीत प्रचंड अंतर होतेतो मुलगा फक्त आठवी श्ािकलेला आणि एका वर्कशॉपमध्ये हेल्परम्हणून काम करणाराकविता अतिशय हुशारमहाविद्यालयात श्ािक्षण घेणारीमात्र प्रेम आंधळं असतंवगैरे वाक्ये असल्या फसवणुकीच्या ंद्यात वापरली जातातअसे लव्ह जिहादसारखे प्रकार होता कामा नयेतअसे विचार मांडणारे गोविंदराव नकळत या प्रकरणात फसले होते्यांची लाडकी मुलगी त्यात वाहत गेलीहोतीवेळीच हा प्रकार लक्षात आल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मदतीने कवितावर ाही उपचार केलेजातातवशीकरणाच्या प्रभावातून तिला बाहेर काढले जाते आण्ाि मग तिला वास्तवाची जाणीव होते.त्यातून ती बाहेर येते.
गोविंदराव या निवेदनात सांगतात की मुली काय करतातकोठे जातात, कोणाला फोन करतात यावर लक्षअसल पाहिजेआपण घेऊन  दिलेल्या वस्तू मुलींकडे आढळल्यास चौकशी करा आणि कोणी दिलेल्या वस्तूअसतील तर त्या जाळून टाका असे गोविंदराव सांगतातगोविंदराव स्वानुभवावरून म्हणतात की लव्हजिहादचे एक प्रकरण झाले की एक हिंदू पालक मानसिकदृष्टया खच्ची होतोसमाजाचे नुकसान आणि एकाहिंदू कुटुंबाचे खच्चीकरण होतेहिंदू मुलगी पळवून नेली की तिची अपत्ये हिंदू समाजाच्या मुळावर उठणारीचअसतातश्ािवाय या मुलींना ुढे कामवाल्या महिलांपेक्षाही ीन वागणूक मिळतेगोविंदरावांनी काहीहिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने वेळीच कविताला या चक्रव्यूहातून प्रयत्नपूर्वक सोडविले आहेते लिहितात कीया प्रकरणापासून सर्वांनी सावध राहावेहा ोका केव्हाही तुमच्या दाराशी ये शकतोवेळीच सावध असले तरहा ोका टळू शकतोएका हिंदी वाक्प्रचाराचा आधार घेऊन ते सांगतात , 'औलाद ना हो तो एक दुखऔलादहो कर मर जाए तो सौ दुखऔलाद हो  जिंदा रहे और नालायक निकले तो हजार दुख', हे दु: आपल्यावाटयाला आले ते कोणाच्याही  येवो असे ते लिहितात
 
सध्या
 तावडीत सापडणाऱ्या कोणत्याही मुलींना फसविणे आणि नादी ावणे हेच एकमेव काम ही लव्हजिहादवाली मंडळी करत आहेतपांडुरंग सखाराम हा एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला आहेश्ािवायका अपार्टमेंटचा वॉचमन असल्याने सगळे कुटुंब त्या इमारतीतच राहतेत्याची पत्नी इमारतीतील घराघरातधुणीभांडी करते

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी