बलवीर पुंज
गेल्यावर्षी ४०० हून अधिक आणि यावर्षी आतापर्यंत जवळजवळ १०० वेळा चिनी सैन्याने भारतीय सीमांचे उल्लंघन केले आहे. सीमोल्लंघनाच्या ९० टक्के घटनांची नोंद लडाख क्षेत्रात करण्यात आली आहे. अगदी ताज्या प्रकरणात म्हणजे, १५ एप्रिलच्या मध्यरात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखच्या दौलत बेग ओल्डी क्षेत्रात भारतीय हद्दीत १० किलोमीटर आत घुसखोरी केली होती. जवळजवळ १७,००० फूट उंचीवर असलेल्या या भागात चिनी लष्कराने तीन अस्थायी चौक्या उभारल्या आहेत. भारताने यासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतरही चिनी सैनिक तेथून माघार घ्यायला तयार नाहीत. हा भूभाग आपलाच असल्याचा चीनचा दावा आहे. चीनला ही एवढी हिंमत येण्यामागे काय कारण आहे? आमचे सरकार चीनला सडेतोड उत्तर देण्यास का घाबरत आहे, हा देखील यक्ष प्रश्न आहे.

पोलिसांच्या सतर्कता; हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निषेध
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काळचे वर्णन करताना इतिहासकारांनी म्हटले आहे- ‘‘त्या काळी महाभयंकर स्थिती होती. हिंदूंना बाटविले जात होते.पवित्र मूर्तींच्या ठिकर्या होत होत्या. गायींची सर्रास हत्या होत होती. हिंदू स्त्रियांना सरळ उचलून घेऊन जात होते. तलवारीच्या टोकावर धर्मांतरे चालू होती...’’