Monday, September 26, 2011

स्पर्धा : प्रधानमंत्रिपदासाठी

मा. गो. वैद्य यांचे भाष्य
आमच्या गावाकडे एक मार्मिक म्हण आहे. ती शहरी भागातही असेलच. म्हण आहे : ''बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.'' एक दिवस एका भिक्षुकाला जरा बर्‍यापैकी दक्षिणा मिळाली. त्याने बाजारातून तुरी आणायचे ठरविले. त्याने पत्नीला विचारले, ''तुरीचे काय करशील?'' ती म्हणाली, ''त्याची डाळ करीन आणि छानपैकी वरण करीन.'' भटजी म्हणाला, ''नाही, तू त्याचे पुरण कर.'' पत्नी म्हणाली, ''नाही, वरणच करणार.'' पती म्हणाला, ''पुरणच कर.'' दोघांचा वाद मिटला नाही. शब्दाने शब्द वाढला आणि भटजीने, आपला नवरोजीपणा दाखवीत पत्नीला मारले. घरी तुरी आल्याच नाहीत, तरी त्यावरून वाद आणि वर पत्नीला मारणे, हा प्रकार पाहून म्हण पडली, ''बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.''

Sunday, September 25, 2011

अण्णा अंधभक्तीला चालना देताहेत का ?

'मी' पणाचा आजार अर्थात व्यक्तिपूजा हा खतरनाक रोग आहे. ही कॉंग्रेस संस्कृती आहे. व्याक्तीपुजेनेच गांधी बाबांना महात्मा बनविले होते आणि त्यांच्या हट्टापायी देशाची फाळणी. नेहरूंना देशावर थोपविण्यात आले होते. व्याक्तीपुजेचा हा आजार नसता तर अण्णा कदाचित तुम्हाला सरदारजींच्या राज्यात आंदोलन करावे लागले नसते.

Saturday, September 24, 2011

अण्णा, आता हे जरा अतीच होतंय...

अण्णा, तुमच्याबद्दल केवळ आमच्याच नव्हे तर कोट्यवधी भारतीयांच्या मनात नितांत आदर आहे. तुम्ही राळेगणसिद्धीचा केलेला कायापालट हा कोणालाही नतमस्तक व्हायला लावणाराच आहे, याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे काहीही कारण नाही.

Thursday, September 22, 2011

क्या मुसलमान जाति नहीं मानते ????

हाँ तो साथियों..... हमारे कुछ तथाकथित बुद्धिजीवियों और सेक्युलर लोगो का कहना है कि... हिन्दू धर्म में जातिवाद है और यहाँ दलित भाइयों को प्रताड़ित किया जाता है .... सो.., उन्हें हिन्दू धर्म छोड़ के मुसलमान बन जाना चाहिए....क्योंकि मुसलमान जाति नहीं मानते हैं ........
तो पेश-ए -खिदमत है ..... नमूना -ए-खास.....
आप दलित भाइयों से अनुरोध है कि इसे पढ़ें.., समझें और उन तथाकथित बुद्धिजीवियों से पूछे कि वे आपको क्यों झूठ -सच बता के बरगला रहे हैं....... इसमें उनका क्या हित है....????

Monday, September 19, 2011

नक्षलवादाची विषवेल आणि तिचा देशातील विस्तार

राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ  आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची गंभीर समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणारी लेखमाला खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी सुरु करीत आहोत. या विषयावरील लेख आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होतील...
२०१० साली देशभर १ हजार ५११ नक्षलवादी हल्ले झाले. त्यात ४९० निरपराध नागरिक, २३१ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि १९९ नक्षलवादी ठार झाले; परंतु एकाही नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला नाही. ३३ राज्यांपैकी २० राज्ये नक्षलग्रस्त आहेत. ६०४ पैकी २३२ जिल्हे, १२४७६ पैकी १६११ पोलीस ठाण्यांची हद्द, ६५०००० पैकी १४,००० गावांना नक्षलवादाने घेरलेले आहे.

Sunday, September 18, 2011

चाणक्य नीती 5 : सदैव आनंदी रहायचे...


ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला. भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात. गेलेला काळ चांगला होता की वाईट ?

Saturday, September 17, 2011

नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदभावना मिशनच्या पहिल्या दिवशी केलेले भाषण...  
गेल्या साठ वर्षांपासून व्होट बँकेचे राजकारण करण्यात येत आहे. या राजकारणाने देशाची मोठी हानी झाली आहे आणि त्यामुळे आपल्या सा-यांनाच भोगावे लागले आहे. व्होट बँकेच्या राजकारणाने देशाला बरबाद केले आहे.

चाणक्य नीती - त्या गोष्टी गुप्तच ठेवा...

प्रत्येकाच्या जीवनात असणा-या गोपनीय गोष्टींविषयी आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे. गोपनीय गोष्टी आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही सांगू नये. कारण

Friday, September 16, 2011

बौद्ध भिक्कूंनी पाडला जुना दर्गाह

नवी दिल्ली. वृत्तसंस्था. श्रीलंकेत बौद्ध भिक्कूंच्या एका जमावाने एक जुना दर्गाह पाडला आहे.

जीवनात कुठे होत आहे चूक ?

आजच्या जगावर एक नजर टाकल्यास काय दिसते ? अपूर्ण इच्छा आकांक्षा यामुळे निर्माण झालेला कलह मानवावर स्वार झाला आहे. यामुळे निराशा आणि अपयश यात पिचलेला मनुष्य स्वत:ला दु:खी समजू लागला आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी