Thursday, October 25, 2012

विवेक विचार मासिकाचा दिवाळी अंक लवकरच

विवेक विचार मासिकाचा दिवाळी अंक लवकरच
 

'राष्ट्रपिता' पदवी देता येत नाही!

राज्यघटनेत तरतूद नसल्याचा सरकारचा खुलासा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

'राष्ट्रपिता' ही पदवी कोणालाही देण्याची तरतूद राज्यघटनेत नसल्याने सरकार महात्मा गांधी यांना 'राष्ट्रपिता' ही पदवी देऊ शकत नाही, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. महात्मा गांधी यांना सरकारने राष्ट्रपिता जाहीर करावे, अशी विनंती लखनऊच्या ऐश्वर्या पाराशर या सहावीतील विद्यार्थिनीने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना केली होती. त्या संदर्भात गृह मंत्रालयाने हा खुलासा केला आहे.

Wednesday, October 24, 2012

अटलजींची कविता

हिन्दु तन मन हिन्दु जीवन रग रग हिन्दु मेरा परिचय॥
मै शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार क्षार
डमरू की वह प्रलयध्वनि हूं जिसमे नचता भीषण संहार
रणचंडी की अतृप्त प्यास मै दुर्गा का उन्मत्त हास
मै यम की प्रलयंकर पुकार जलते मरघट का धुँवाधार
फिर अंतरतम की ज्वाला से जगती मे आग लगा दूं मै
यदि धधक उठे जल थल अंबर जड चेतन तो कैसा विस्मय
हिन्दु तन मन हिन्दु जीवन रग रग हिन्दु मेरा परिचय॥

डॉ. मोहनराव भागवत उद्बोधन

सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत के श्री विजयादषमी उत्सव 2012
(बुधवार दिनांक 24 अक्तुबर 2012) के अवसर पर दिये गये उद्बोधन का सारांष-

Saturday, October 20, 2012

भारत जागो ! विश्व जगाओ !! महाशिबिर

12 जनवरी 2013 से भारत के प्रेरणापुरुष स्वामी स्वामी विवेकानंद जयंती के सार्ध शती समारोह वर्ष का प्रारंभ हो रहा है। इस समारोह के पूर्वतयारी के लिए कन्याकुमारी के विवेकान्द केंद्र मुख्यालय - विवेकानंदपुरम में  भारत जागो ! विश्व जगाओ !! महाशिबिर का आयोजन हुआ। इस शिबिर का वृतांत ...

अपर्णा रामतीर्थकर

जनसेवा हीच ईश्‍वर सेवा हे ब्रीद खर्‍या अर्थाने सार्थ करणार्‍या सोलापूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांना यंदाचा पु. भा. भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. ऍड. अपर्णा मूळच्या सातारा येथील पूर्वाश्रमीच्या सुनीता यशवंत कुलकर्णी. त्यांची आजी हा त्यांचा आदर्श. यादो गोपाळ पेठेतील त्यांचे घर म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार. एरवीच नाही तर आणीबाणीतही भूमिगत झालेला कार्यकर्ता मध्यरात्री दोन वाजता आला तरी त्याला पिठलं-भात करून आजी आश्रय देत. ७५व्या वर्षी आणीबाणीविरोधात सत्याग्रह, पत्रके वाटणार्‍या आजीचा वारसा अपर्णाताई पुढे चालवत आहेत.

Wednesday, October 3, 2012

अमेरिकी ध्येय-धोरणांमध्येही वरचढ असणार्‍या शक्ती

अखेरचा भाग

एन्ट्रो-
सेवा हा धर्म आहे पण, सेवेने धर्मतत्त्वांना ग्लानी आणून धर्मांतरणाचा कुटिल डाव खेळणे हे पापच आहे. आधी त्यांनी व्यापाराचे निमित्त करून देश गुलाम केला.आता सेवेचा बुरखा पांघरून देश बाटविण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे. ‘चर्चचे वास्तव’मध्ये आम्ही अधिकमासात माहितीचा यज्ञ केला. ते सारेच ज्यांनी थांबवायला हवे त्यांना माहितीच नाही, असे नाही. पण सत्ताकारणात त्यांनी डोळे झापडबंद केले आहेत. त्यांना हलविण्यासाठी हा आमचा प्रपंच नव्हताच. सामान्य हिंदूंनी जागे व्हावे,त्यांना वास्तव कळावे अन् हा देश पुन्हा एकदा गुलामगिरीत जाण्यापासून रोखावा, म्हणूनच हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित केला होता. ‘आम्ही काय करणार?’ असा अगतिक सवाल किमान तभाच्या वाचकांनी तरी विचारू नये
कैसे आकाश को सुराख हो नही सकता
एक पत्थर तो जरा तबीयत सें उछांलों यारों

चर्चचे वास्तव - ३१

अमेरिकी ध्येय-धोरणांमध्येही वरचढ असणार्‍या शक्ती

चारुदत्त कहू
नागपूर, ३१ सप्टेंबर
द युनायटेड स्टेटस् एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (युएसएआयडी) ही अमेरिकी सरकारची निरनिराळ्या देशांना देण्यात येणार्‍या मदत निधीचे संचालन करणारी संस्था आहे. लायबेरियाच्या १४ वर्षांच्या गृहयुद्धानंतर युएसएआयडीने २००५ मध्ये वर्ल्ड व्हिजनला कॅथॉलिक रिलिफ सर्व्हिसेसमार्फत १.९ मिलियन अमेरिकी डॉलर्सचे अनुदान मंजूर केले. लायबेरियातील समाज पुनर्बांधणीच्या दोन वर्षांच्या मानवतावादी प्रकल्पासाठी ही मदत जाहीर करण्यात आली होती. तथापि, ही मदत लायबेरियाच्या गरीब जनेतपर्यंत आजतागायत पोहोचलेली नाही.

Monday, October 1, 2012

चर्चचे वास्तव 25 - 30

चर्चचे वास्तव - २५

जगप्रसिद्ध ‘टाईम’च्या दणक्याने ऍक्शन एडला भोवळ

चारुदत्त कहू
नागपूर, २५ सप्टेंबर
चाईल्ड स्पॉन्सरशिपच्या नावाने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय देणगीदारांकडून जमा केलेला निधी, ऍक्शन एड निराळ्याच कामांसाठी खर्च करते, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी सत्य असतानाही ना राजकीय पक्ष ना सामाजिक चळवळी ना भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे ना प्रसिद्धी माध्यमे या संस्थेच्या क्रियाकलापांकडे लक्ष देताना दिसतात. एवढी अवाढव्य संस्था, त्यामागे खंबीरपणे उभे दिसणारे नामवंत आणि या नामवंतांच्या नावाने आपल्या पोळीवर तूप ओढणारे राजकारणी आणि प्रशासनातील उच्चपदस्थांच्या दबदब्यामुळेच या संस्थेच्या कोळशाच्या दलालीत हात काळे करण्याच्या कृत्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. स्वतः ऍक्शन एडलाही त्यांच्या कार्याच्या विरोधाभासाची कल्पना आहे. पण त्यांच्या वर्तनात मात्र कधी फरक पडल्याचे दिसत नाही. २०१० मध्ये जगप्रसिद्ध टाईम मॅगझिननेच ऍक्शन एडच्या कारवायांवर आक्षेप घेऊन जगभरातील ख्रिस्तानुयायी आणि चर्चच्या धर्मप्रसारकांमध्ये खळबळ उडवून दिल्याने संस्थेच्या पदाधिकार्‍यांवर भोवळ येण्याची पाळी आली.

Friday, September 28, 2012

सुदर्शन - एक साधा तरीही अथांग माणूस

Sudarshan – a man simple, yet profound

28th September 2012 12:58 AM
Kuppalli Sitaramayya Sudarshan, who headed the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) for nine years as its fifth Sarsanghachalak and when hale and hearty himself, nominated Mohan Bhagwat as his successor, passed away on September 15. A rare human being — simple, unassuming, honest, innocent, child-like, and, most important, Sudarshan was least given to being strategic or clever. He could be faulted for innocence but not ever for deceit.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी