Tuesday, July 24, 2012

गुजरातमध्ये ५० पाद्रींचा खिस्ती धर्माचा त्याग

Dainik Sanatan Prabhat: गुजरातमध्ये ५० पाद्रींचा खिस्ती धर्माचा त्याग करून...: जुनागढ - हिंदु धर्म सोडून खिस्ती धर्मात प्रवेश करून पाद्री बनलेल्या ५० पाद्र्यांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. जुनागढच्या गिरनार ...

वाचकांचे मत चालू घडामोडी + ब्लॉगवर




अप्रतिम... म्युनिक कधीचा बघितला आहे. पुस्तक वाचलं नव्हतं.. आता नक्की वाचेन.. धन्यवाद. परमेश्वराचा क्रोध! वर ब्लॉग 
7/15/12 वर
6/15/12 वर
आपल्या मताशी सहमत आणि अनुभव आमच्याबरोबर Share केल्याबद्दल धन्यवाद! डॉक्टर साहेब, वर
4/2/12 वर
विचार स्तुत्य पण आपल्या देशातील वारसा कायदे धर्माधारित आहेत. अशा व्यक्तींचे वारसा कायदे कसे असावेत आदी प्रॅक्टिकल मुद्द्यांवरदेखिल आपण लिहायला हवेहोते ‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने... वर
अनामित
3/4/12 वर
अनामित
3/3/12 वर

Saturday, July 21, 2012

अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचे दुष्परिणाम

अन्वयार्थ
तारीख: 7/13/2012 10:52:19 PM
अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचे दुष्परिणाम
वर्षानुवर्षांपासून अमरनाथ यात्रा सुरू आहे. पण, कधीही मुसळधार पाऊस, वादळ, बॉम्बहल्ले तथा आतंकवादी हल्ल्यांमुळे यात्रेत खंड पडलेला नाही, उलट दिवसेंदिवस यात्रकरूंच्या संख्येत भरच पडत आहे. हिंदू धर्मातील आंतरिक शक्तीच भक्तांना सांप्रदायिक आणि द्वेषाने भरलेल्या विघटनवादी शक्तींपुढे विनम्रता, साहस आणि दृढतेने ईश्‍वरभक्तीत तल्लीन ठेवू शकतात. काश्मीर खोर्‍यातील मूठभर पाकिस्तानवादी विघटनवाद्यांनी सत्तेचा पुरेपूर फायदा उचलून गेल्या अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रा रोखण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा आणि यात्रेकरूंना निरनिराळे प्रयत्न करून निरुत्साहित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पूर्वी चार महिने चालणारी ही यात्रा आता दोन महिन्यांपर्यंतच सुरू राहते.

Wednesday, July 18, 2012

मोदी सेक्स सीडीसाठी कॉंग्रेसची टास्क फोर्स


मुंबईः कॉंग्रेसने गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍याविरोधात एक स्‍पेशल टास्‍क फोर्सची स्‍थापना केली असून मोदींची सेक्‍स सीडी बनविण्‍याची जबाबदारी या फोर्सला देण्‍यात आली आहे. हा दावा शिवसेनेने केला आहे. 'दोपहर का सामना' या शिवसेनेच्‍या वृत्तपत्रामध्‍ये हा दावा करण्‍यात आला आहे.

Saturday, July 14, 2012

परमेश्वराचा क्रोध!

गिरीश कुबेर - शनिवार, ३० जून २०१२
girish.kuber@expressindia.com
देशाच्या इभ्रतीवरच घाला पडल्यानंतर त्याला इस्रायलसारखे राष्ट्र कशा पद्धतीने सामोरे जाते त्याचे हे कथानक तितकेच रोमांचकारी असणे स्वाभाविकच आहे.  लेखकाची अकृत्रिम शैली किंवा त्या कथानकातील नाटय़ आपल्याला जितके भावते तितकेच या खऱ्या इतिहासातील पात्रांचा राष्ट्राभिमान अधिक ठसतो. अशावेळी आपल्याकडच्या यासारख्याच घटनांना आपण कसा प्रतिसाद देत असतो त्याची बोच लागल्यावाचून राहत नाही.

अब्दुस सलाम

गॉड पार्टिकलच्या संशोधनात जसा भारताच्या सत्येंद्रनाथ बोस यांचा वाटा होता तसेच आपल्या शेजारच्या देशातील म्हणजे पाकिस्तानातील अब्दुस सलाम या काहीशा न ऐकलेल्या वैज्ञानिकाचाही मोठा सहभाग होता. या कणाची क्रिया काय असू शकते, हे सांगणाऱ्या ‘इलेक्ट्रोवीक थिअरी’तील कामाबद्दल  १९७९ चे नोबेल पारितोषिक सलाम यांना मिळाले. मात्र, ते अहमदिया पंथात जन्माला आल्यामुळे पाकिस्तानातील लोक त्यांना खरे मुस्लिम मानण्यास तयार नाहीत.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी