युपीत
सत्ता मिळवण्यासाठी 403
पैकी
202 जागा
आवश्यक.
2012 मध्ये सपाला 29 % मते मिळाली आणि 226 जागा तर बसपाला 26 % मते आणि 80 जागा.
2007 मध्ये बसपाला 30.43% मते मिळाली आणि 206 जागा. तर सपाला 25.4% मते आणि 97 जागा.
2012 मध्ये सपाला 29 % मते मिळाली आणि 226 जागा तर बसपाला 26 % मते आणि 80 जागा.
2007 मध्ये बसपाला 30.43% मते मिळाली आणि 206 जागा. तर सपाला 25.4% मते आणि 97 जागा.
2014
च्या
लोकसभा निवडणुकीत भाजपला
43.60 % मते
मिळाली आणि 80
पैकी
71 जागा.
2014 च्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर 404 पैकी 328 जागांवर भाजपचे उमेदवार पुढे असतील.
2014 च्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर 404 पैकी 328 जागांवर भाजपचे उमेदवार पुढे असतील.
28%
मते
मिळाली तरी युपीत सत्तेत येता
येते. यावरून
भाजपची मते 2014
पेक्षा
10-12 % कमी
झाली तरी सत्ता येऊ शकते.मागील
4 निवडणुकांचा
अभ्यास केल्यास ध्यानात येते
की युपीत प्रत्येक जागा
जिंकण्यासाठी 25
ते 30
% मतांची
गरज असते.
2014
च्या
लोकसभेतील मतांचे प्रमाण
पाहता 253
जागांवर
भाजपला 40%
तर 94
जागांवर
50% हून
अधिक मते मिळाली.
2014 ला मिळालेल्या मतांपैकी 15% मते दुसरीकडे गेली तरच भाजपचा पराभव होईल आणि तसे झाले तर तो भाजपचा खूप मोठा पराभव असेल.
(दै. भास्करने केलेले हे विश्लेषण आहे.)
2014 ला मिळालेल्या मतांपैकी 15% मते दुसरीकडे गेली तरच भाजपचा पराभव होईल आणि तसे झाले तर तो भाजपचा खूप मोठा पराभव असेल.
(दै. भास्करने केलेले हे विश्लेषण आहे.)
No comments:
Post a Comment